सुरुवातीच्या कालावधीत आपल्या गोलंदाजीचा वेग वाढविण्याचे महत्त्व कळले नव्हते, पण वेग वाढविल्यानंतर फलंदाजांना अडचणीत आणणारा स्विंग कायम राखण्यात मदत मिळाली ...
BCCI: या बैठकीमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आणि गेल्या सत्रातील रद्द करण्यात आलेल्या रणजी स्पर्धेतील देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी आर्थिक पॅकेजबाबतही चर्चा होईल. ...
ODI rankings: भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारीत क्रमश: दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. ...
Rishabh Pant: ‘एकट्याच्या बळावर सामना फिरविणारा धोकादायक खेळाडू,’ अशी ऋषभची ओळख बनली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सकारात्मक पद्धतीने खेळून त्याने टीकाकारांनादेखील प्रशंसक बनविले. ...
India's England Tour: भारतीय पुरुष संघ १८ जूनपासून साऊदम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ...
Indian Cricket Team News: २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील. ...