लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News india corona case fatality rate one of lowest globally | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे. ...

Independence Day 2020 : फाळणीनंतर पाकिस्तानला नाणेफेकीमध्ये मात देऊन भारताने मिळवली होती ही ऐतिहासिक वस्तू... - Marathi News | Independence Day 2020 : At that time, India had beaten Pakistan in the coin toss and won the Viceroy's buggy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020 : फाळणीनंतर पाकिस्तानला नाणेफेकीमध्ये मात देऊन भारताने मिळवली होती ही ऐतिहासिक वस्तू...

अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आल्यावर देशातील संपत्तीचीही वाटणी झाली होती. या वाटणीदरम्यान जमीन, पैसे आणि सोन्यासह इतरही काही महत्वाच्या वस्तूंची वाटणी झाली होती. ...

CoronaVirus News : आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल! भारताने 5 देशांना निर्यात केले 23 लाख पीपीई किट - Marathi News | CoronaVirus Marathi News atmanirbhar bharat 23 lakh ppe kits exported 5 countries | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल! भारताने 5 देशांना निर्यात केले 23 लाख पीपीई किट

CoronaVirus Marathi News and Live Updates: आत्‍मनिर्भर भारत अभियान अंतर्गत भारताने मोठं पाऊल उचललं आहे. देशात आता मोठ्या प्रमाणात पीपीई तयार करण्यात येतं. यासोबतच त्याची निर्यात देखील केली जात आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी - Marathi News | CoronaVirus Marathi News corona india covid surge 66 thousand cases 1008 death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. ...

Coronavirus Vaccine: भारताच्या ‘Covaxin' लशीला मोठं यश; पहिल्या चाचणीचा टप्पा सुरक्षित पार - Marathi News | Coronavirus Vaccine: Bharat Biotech ICMR Developed Covaxin Phase One Clinical Trials Show Is Safe | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus Vaccine: भारताच्या ‘Covaxin' लशीला मोठं यश; पहिल्या चाचणीचा टप्पा सुरक्षित पार

समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन - Marathi News | China Pakistan Plans To Surround India In Indian Ocean And Arabian Sea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन

१५ ऑगस्टला भारताव्यतिरिक्त 'या' ५ देशात साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन.... - Marathi News | Except india 05 more countries celebrate their independence day 5 th august 2020 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :१५ ऑगस्टला भारताव्यतिरिक्त 'या' ५ देशात साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन....

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा - Marathi News | Indian Railway : 180 km per hour, compensation in case of delay; Such will be the facilities in private trains in the India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

खासगी तत्त्वावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे काही अत्याधुनिका फिचर्स असतील, अशी माहिती मिळत आहे. ...