लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

Afghanistan Taliban Crisis: काश्मीरबाबत तालिबाननं स्पष्टच सांगितलं; पंतप्रधानांच्या घरी उच्चस्तरीय बैठक, सैन्य अलर्टवर - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban clarified its stand on Kashmir, said there is no intention to harm here | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीर'बाबत तालिबानची भूमिका स्पष्ट, भारत सतर्क, जम्मू काश्मीरात सुरक्षा वाढवली

Taliban on Jammu Kashmir: तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर आता चीन, पाकिस्तान, बांग्लादेशाने तालिबानी सत्तेला मान्यता दिली आहे. मात्र अद्याप भारताने भूमिका स्पष्ट केली नाही. ...

Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, "अनेक अधिकारी..." - Marathi News | fm nirmala sitharaman says rules on retro tax to be framed soon possibly vodafone cairn energy will get benefit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, "अनेक अधिकारी..."

Vodafone-Cairn Energy Nirmala Sitharaman : लवकरच रेट्रोस्पेक्टिव टॅक्स डिमांड संपवण्यासाठी नियम तयार करण्यात येणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. व्होडाफोन, केयर्न एनर्जीसारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता. ...

...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | ... So the ex-soldier kept the Son's body in the deep freezer for 14 days | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण

Crime News: त्यांच्या मुलाची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. या मृत मुलाच्या वडिलांनी न्यायासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या दरवाजांचे उंबरठे झिजवले, मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवला आहे ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानची भारताला खुली ऑफर; पंतप्रधान करणार स्वीकार? - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Taliban offer to India to Complete Infra Project in Afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानची भारताला खुली ऑफर, पाकशी संघर्षावर मोठं विधान; मोदी स्वीकारणार?

Afghanistan Taliban Crisis: रविवारी तालिबानने अफगाणिस्तानातील काबुलवर कब्जा मिळवला आहे. ...

ICC WTC Standing : टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडला लोळवले अन् दुसरीकडे वेस्ट इंडिजला हादरे बसले, पाहा नेमके काय घडले - Marathi News | ICC World Test Championship (2021-2023) Points Table; Team India take lead by 14 point after lords test win | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC Standing : टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडला लोळवले अन् दुसरीकडे वेस्ट इंडिजला हादरे बसले, पाहा नेमके काय घडले

केवळ ९९९ रूपये देऊन घरी घेऊन जा Yamaha च्या स्कूटर्स; मिळतोय बंपर डिस्काऊंट - Marathi News | Take home Yamaha scooters for just Rs 999 Getting a bumper discount and spacial offers | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ ९९९ रूपये देऊन घरी घेऊन जा Yamaha च्या स्कूटर्स; मिळतोय बंपर डिस्काऊंट

Yamaha Scooters : तुम्ही स्कूटर विकत घेण्याच्या विचारात असाल तर सध्या तुमच्याकडे आहे उत्तम संधी. यामाहाच्या स्कूटर्स केवळ 999 रूपयांत घरी नेता येणार. ...

अचानक Maruti Suzuki च्या 'या' SUV ची मागणी वाढली; विक्रीत ३३७ टक्क्यांची वाढ - Marathi News | Suddenly the demand for Maruti Suzukis s cross SUV increased Sales up by 337 per cent | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अचानक Maruti Suzuki च्या 'या' SUV ची मागणी वाढली; विक्रीत ३३७ टक्क्यांची वाढ

Maruti Suzuki Cars : प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मारूती सुझुकी आहे देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी. एसयूव्ही सेगमेंटची वाढती मागणी पाहून कंपनीनं आणल्या नव्या कार्स. ...

केवळ १० मिनिटांत तयार करा तुमचं PAN Card; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस - Marathi News | make your new your PAN Card in just 10 minutes with the help of aadhaar card See step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १० मिनिटांत तयार करा तुमचं PAN Card; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

PAN Card : आर्थिक बाबींसाठी सध्या पॅन कार्ड आहे सर्वात महत्त्वाचं. अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्डची मागणी केली जाते. ...