India, Latest Marathi News
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याचा अविभाज्य भाग असलेल्या मिग-२१ या विमानांनी बिकानेरच्या नाल येथील हवाई तळावर शेवटचे उड्डाण केले. ...
India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे. ...
पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. ...
भारताने स्वस्त दरात रशियन तेल खरेदी केले अन् शुद्ध करुन युरोप-अमेरिकेसह संपूर्ण जगाला विकले. ...
पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ३०० हून अधिकांचा मृत्यू झाला. ...
Worlds Largest Banks: कोणती आहे ही यादी आणि या यादीत अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत कुठे आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी अमेरिकेच्या टॅरिफला चुकीचा निर्णय असल्याचे म्हटलं आहे. ...
India-China Relation: रशिया हा नेहमीच भारताचा खरा मित्र राहिला आहे. परंतु, चीनशी असलेले नाते दगाबाजीने भरलेले असल्याने आपल्याला काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल. ...