लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा - Marathi News | Yasin Malik Controversy: Manmohan Singh praised for meeting Hafiz Saeed in Pakistan; Yasin Malik's sensational claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

Yasin Malik Controversy: तत्कालीन सरकारच्या विनंतीवरुनच मी पाकिस्तानात हाफिज सईदची भेट घेतल्याचा दावा यासिन मलिकने केला आहे. ...

Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले - Marathi News | do not threats to india and china over tariff Russia hits out at America and Donald trump | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले

Russia slams America over Tariff War: रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्याने भारत आणि चीनला धमक्या देत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना आता रशियाने तिखट शब्दात उत्तर दिले. ...

रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू   - Marathi News | Indian engineer dies in US after fight with roommate, police open fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  

United State Crime News: अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय इंजिनियरचा मृत्यू झाला असून, मृत तरुण हा भारतातील तेलंगाणा राज्यातील रहिवासी होता. ...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा - Marathi News | India Pakistan War: Why was the strike on Pakistan at 1.30 am in 'Operation Sindoor'?; CDS Anil Chauhan reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा

रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं. ...

ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार? - Marathi News | America donald trump's another big blow to india after Tariff revokes sanctions exemption chabahar port in iran tension for india What will the Modi government do now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?

अमेरिकेच्या या निर्णयानंतर, हे संपूर्ण प्रकरण भारत कशा पद्दतीने हाताळतो? कशा पद्धतीने पावले उचलतो, हे बघण्यासारखे असेल... ...

डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा... - Marathi News | India-US Trade Deal: Donald Trump's withdrawal! Tariffs on India will be removed soon; Who claimed it? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...

India-US Trade Deal : अमेरिकेने भारतावर 50% कर लादला आहे. ...

संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती? - Marathi News | What is the defense strength of Saudi Arabia, which supports Pakistan in the war as per the defense agreement? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?

सौदी अरेबियाची ताकद आधुनिक शस्त्रे आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे निर्माण झाली आहे. परंतु संख्येच्या बाबतीत ते इराणपेक्षा मागे १४ व्या क्रमांकावर आहेत ...

डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत  - Marathi News | Donald Trump not giving up! Now India is included in the list of drug producing and supplying countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

Donald Trump India Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत प्रेसिंडेन्शियल डिटरमिनेशन सुपूर्द केले. यात त्यांनी भारतासह २३ देशांतून अमेरिकेत बेकायदेशीर ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याचे म्हटले आहे.  ...