लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
Pollard, IND vs WI 3rd T20 : "आमची हीच मोठी चूक झाली"; कर्णधार पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल - Marathi News | Pollard Honestly Confess his Mistake tells reason behind west indies shameful series loss to mumbai indians rohit sharma led team-india Ind vs wi 3rd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची हीच मोठी चूक झाली"; पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल

भारताने तिसरी टी२० जिंकत वेस्ट इंडिजला दिला 'व्हाईटवॉश'; पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाने वन डे पाठोपाठ टी२० मालिकाही गमावली. ...

IND vs WI: सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video पाहून तुम्हीही म्हणाल...लय भारी! - Marathi News | uryakumar yadav namaste celebration video rahul dravid india vs west indies 3rd t20i | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video व्हायरल!

IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा. ...

वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश मिळवणाऱ्या टीम इंडियाचा ICC कडून गौरव; भारतीय चाहत्यांना दिली आनंदाची बातमी - Marathi News | A series whitewash over West Indies has helped India overtake England at the top of the ICC Men's T20I Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश मिळवणाऱ्या टीम इंडियाचा ICC कडून गौरव; भारतीय चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवून मालिका ३-० अशी खिशात घातली. ...

Deepak Chahar : गड आला पण...!; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत - Marathi News | Deepak Chahar sustains hamstring pull, looks doubtful for Sri Lanka series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली. ...

Incredible catch : रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅचचा Video  - Marathi News | Incredible catch by Rohit Sharma, Ishan Kishan holds his nerve to take a swirler and Shardul Thakur's superb running catch, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅच

India vs West Indies, 3rd T20I : रोहित, इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांनी घेतलेले हे झेल, तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चाहत्यांच्या पसंतीत उतरले..  ...

IND vs WI, 3rd T20I : युवा खेळाडूंचा कर्णधार!; रोहित शर्माने ट्रॉफी उंचावण्याचा मान दिला पदार्पणवीर आवेश खानला, जिंकली मनं! Video - Marathi News | IND vs WI, 3rd T20I :  Rohit Sharma handed the trophy to Avesh Khan like he did to Ravi Bishnoi during the ODI series, tradition continuing in Indian team, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा खेळाडूंचा कर्णधार!; रोहित शर्माने ट्रॉफी उंचावण्याचा मान दिला पदार्पणवीर आवेश खानला, जिंकली मनं

घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. ...

IND vs WI, 3rd T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आमची नजर आहे; रोहित शर्माने सांगितला संघातील 'पॉझिटिव्ह' बदल... - Marathi News | IND vs WI, 3rd T20I : Rohit Sharma said, "we're keeping one eye on the T20 World Cup. The biggest takeaway from this series has been the runs from middle order batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आमची नजर आहे; रोहित शर्माने सांगितला संघातील 'पॉझिटिव्ह' बदल...

India vs West Indies, 3rd T20I Live Updates :  भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. ...

IND vs WI, 3rd T20I Live Updates : Shardul Thakur ठरला गेम चेंजर!; वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इंग्लंडला दिला धक्का - Marathi News | IND vs WI, 3rd T20I Live Updates : India beat west Indies by 17 runs, India becomes the number 1 ranked team in T20I in ICC ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर ठरला गेम चेंजर!; वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इंग्लंडला दिला धक्का

IND vs WI, 3rd T20I Live Updates :  सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. ...