लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
मोहम्मद शमीचं 'विमान' चुकणार, कसोटी मालिकेतून माघार घेणार? जाणून घ्या अपडेट्स  - Marathi News | IND vs SA : Mohammed Shami is likely to be ruled out of the South Africa Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीचं 'विमान' चुकणार, कसोटी मालिकेतून माघार घेणार? जाणून घ्या अपडेट्स 

India vs South Africa : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ...

आता जिंकण्याशिवाय पर्याय नाही, तिसरा टी-२० सामना; भारतीयांना दक्षिण आफ्रिकेला नमवावेच लागेल - Marathi News | No choice but to win now, third T20 match; Indians will have to bow to South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता जिंकण्याशिवाय पर्याय नाही, तिसरा टी-२० सामना; भारतीयांना दक्षिण आफ्रिकेला नमवावेच लागेल

पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत भारताविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. ...

IND Vs SA: 'करा किंवा मरा'चा सामना! जैस्वाल अन् गिलकडून अपेक्षा, गोलंदाजांची कसोटी लागणार!  - Marathi News | IND Vs SA: India's third T20 match of the series against South Africa will be played today. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'करा किंवा मरा'चा सामना! जैस्वाल अन् गिलकडून अपेक्षा, गोलंदाजांची कसोटी लागणार! 

IND vs SA 3rd T20: पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. ...

भारतीय गोलंदाजाची दक्षिण आफ्रिकेत हॅटट्रिक अन् ५ विकेट्स; रचला इतिहास  - Marathi News | Hat-trick and five wickets for Prasidh Krishna in the first innings against South Africa A. He is the first pacer to bag a First-Class hat-trick while representing India A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजाची दक्षिण आफ्रिकेत हॅटट्रिक अन् ५ विकेट्स; रचला इतिहास 

India A vs South Africa A - भारताचा एक संघ दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२० मालिका खेळतोय, तर त्याचवेळी युवा खेळाडूंचा एक संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामना गाजवतोय... ...

लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा - Marathi News | IND vs SA : KL Rahul set to reshape his career, he is keen on establishing himself as a wicketkeeper-middle-order batsman   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तेथे ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ...

भारताचा पराभव, पण त्या एका घटनेवरून रिंकू सिंगने मागितली जाहीर माफी, Video  - Marathi News | IND vs SA 2nd T20I - Indian Batter Rinku Singh said "I am sorry for breaking the glass", Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पराभव, पण त्या एका घटनेवरून रिंकू सिंगने मागितली जाहीर माफी, Video 

IND vs SA 2nd T20I - दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. ...

Ind Vs SA 2nd T20I: ‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण    - Marathi News | Ind Vs SA 2nd T20I: 'We lost the match there...' skipper Suryakumar Yadav explains the reason for defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण   

Ind Vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...

पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला - Marathi News | IND vs SA 2nd T20I : South Africa defeated India by 4 wickets, Chase down 152 runs from 13.5 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : पावसामुळे निसरड्या झालेल्या मैदानाचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. ...