लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
India vs New Zealand 2nd ODI: 'हिटमॅन' व 'गब्बर' यांनी तेंडुलकर, सेहवागलाही मागे टाकले - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: Rohit Sharma and Shikhar Dhawan broke Sachin tendulkar and virender sehwag ODI partnership record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: 'हिटमॅन' व 'गब्बर' यांनी तेंडुलकर, सेहवागलाही मागे टाकले

India vs New Zealand 2nd ODI: रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी भागीदारी करून भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. ...

आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज, न्यूझीलंडपुढे बरोबरी साधण्याचे आव्हान - Marathi News | India ready to take the lead, challenge to cope with New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज, न्यूझीलंडपुढे बरोबरी साधण्याचे आव्हान

शानदार विजयासह सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाची नजर न्यूझीलंडविरुद्ध आज शनिवारी खेळल्या जाणा-या दुस-या वन डेत विजय नोंदवित पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी संपादन करण्याकडे लागली आहे. ...

India vs New Zealand 2nd ODI: भारतीय संघाचं हटके फोटोशूट, पण कॅप्टन कोहली अनुपस्थित - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: Team India received a traditional welcome at the Oval Bay from the Maori community | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: भारतीय संघाचं हटके फोटोशूट, पण कॅप्टन कोहली अनुपस्थित

India vs New Zealand 2nd ODI: मालिकेतील दुसरा सामना शनिवारी माऊंट मौंगानूई येथे होणार आहे. ...

India vs New Zealand 2nd ODI: हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीमुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल, कोण IN, कोण OUT? - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: Predicting Virat Kohli and Co's playing XI for Bay Oval clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीमुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल, कोण IN, कोण OUT?

India vs New Zealand 2nd ODI: कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर घालण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. ...

धोनी आणि कोहलीलाही मागे टाकले अंबाती रायुडूने, पाहा काय आहे हा विक्रम - Marathi News | Ambati Rayudu leaves behind ms Dhoni and virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी आणि कोहलीलाही मागे टाकले अंबाती रायुडूने, पाहा काय आहे हा विक्रम

13 धावा करत रायुडूने धोनी आणि कोहली यांना मागे टाकले आहे. ...

चहलला त्याच्याच टीव्हीवर दिला कुलदीपने घरचा अहेर - Marathi News | kuldeep yadav talk on Chalal TV | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलला त्याच्याच टीव्हीवर दिला कुलदीपने घरचा अहेर

सामन्यानंतर कुलदीपची मुलाखत चहलने घेतली. त्यावेळी कुलदीपने चहलला घरचा अहेर दिल्याचे पाहायला मिळाले.  ...

India vs New Zealand ODI : 'हा' व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल, 'धोनी तुस्सी ग्रेट हो' - Marathi News | India vs New Zealand ODI: MS Dhoni is a real mastermind behind india win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : 'हा' व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल, 'धोनी तुस्सी ग्रेट हो'

India vs New Zealand ODI: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. ...

India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs New Zealand ODI : Rohit Sharma left amused by Trent Boult's insane footwork, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ

India vs New Zealand ODI : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिल्या वन डेत दणदणीत विजय मिळवला. ...