लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
India vs NewZealand ODI : 'बापमाणूस' मोहम्मद शमीनं 'तो' विक्रम केला मुलीला समर्पित - Marathi News | India vs NewZealand ODI : Mohammad Shami dedicate 100 ODI wicket's feat to his Daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs NewZealand ODI : 'बापमाणूस' मोहम्मद शमीनं 'तो' विक्रम केला मुलीला समर्पित

India vs NewZealand ODI : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली. ...

पहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले - Marathi News | India also wins New Zealand in the first one-dayer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले

ऑस्ट्रेलियाला नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखून बुधवारी पहिल्या वन-डेत न्यूझीलंडलादेखील आठ गड्यांनी सहज लोळवले. ...

कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी - Marathi News | Kohli was the man of the match: Mohammed Shami | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी

भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले. ...

India vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर - Marathi News | India vs New Zealand: virat Kohli out of Twenty20 series in New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर

ट्वेन्टी-20 मालिकेसह अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. ...

'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल - Marathi News | The match stopped due to 'sun stroke' and big hits on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल

जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती ...

India vs New Zealand 1st ODI : सेम टू सेम; धोनी, कोहलीनं न्यूझीलंडमध्ये जुळवून आणला योगायोग - Marathi News | MS Dhoni and now Virat Kohli are the only Indian captains to register a win while leading India for the first time against New Zealand in New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : सेम टू सेम; धोनी, कोहलीनं न्यूझीलंडमध्ये जुळवून आणला योगायोग

India vs New Zealand 1st ODI: या विजयाने कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या एका विक्रमाचा योग जुळवून आणला. ...

India vs New Zealand 1st ODI : ... आणि विजयानंतर कोहलीने केला धर्मेंद्र स्टाईल डान्स, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs New Zealand 1st ODI: ... and Kohli Done Dharmendra style dance after winning match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : ... आणि विजयानंतर कोहलीने केला धर्मेंद्र स्टाईल डान्स, पाहा व्हिडीओ

सामना संपल्यावर एका 'सेगवे' या दुचाकीवर उभा राहीला होता. या दुचाकीवरून त्याने मैदानात फेरफटकाही मारला. ...

धवनचा धमाका, पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात - Marathi News | India beat New Zealand by eight wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनचा धमाका, पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली. ...