भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
भारत विरुद्ध इंग्लंड FOLLOW India vs england, Latest Marathi News
India vs England Test Match: अश्विनने या षटकात कुकला चांगलेच खेळवले. चेंडूचे टप्पे बदलत त्याने कुकला पेचात पाडले. अश्विनचा चेंडू किती वळणार, हे कुकला समजले नाही आणि त्याचा एक चेंडू कुकला चकवून थेट यष्ट्यांना जाऊन आदळला. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. भारतीय संघाच्या कामगिरीप्रमाणे कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवरही सा-यांच्या नजरा खिळल्या आहेत. ...
२०१४ चा निराशाजनक दौरा विसरुन विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कोण कोणावर वर्चस्व गाजवतो, याकडे एक सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
India vs England Test: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीला आजपासून बर्मिंगहॅम येथील एडबॅस्टन स्टेडियमवर सुरूवात होत आहे. ...
मला नेमके काय करायचे आहे, ते मला माहिती आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे, असे कोहली म्हणाला. ...
India vs England Test: 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू आदिल रशिदला खेळवण्याती दाट शक्यता असल्याचे दिसत आहे. ...
कोहली हा आता फक्त चाहत्यांपुरता मर्यादीत राहिलेला नाही. तर न्यूयॉर्कमधील एका दिग्गज मासिकाने कोहलीला आपल्या मुखपृष्ठावर जागा दिली आहे. ...