यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
भारत विरुद्ध इंग्लंड FOLLOW India vs england, Latest Marathi News
विराट कोहली कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र भारताला या मालिकेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर हे ' दोन खेळाडू संघात पाहिजेच, असे म्हटले आहे. ...
इंग्लिश क्रिकेटमध्ये सतत विवादात अडकलेला फलंदाज केव्हीन पीटरसन अजूनही इंग्लंड चाहत्यांचा पसंतीतील खेळाडू आहे. ...
India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. BCCI ने जाहीर केलेल्या नियमानुसार मालिकेतील पहिले दोन आठवडे भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नीला भेटता येणार नाही. ...
या सल्ल्याचे इंग्लंडच्या या दोन्ही गोलंदाजांनी पालन करायचे ठरवले तर कोहली जास्त वेळ खेळपट्टीवर जास्त काळ राहू शकत नाही. ...
इंग्लडविरुद्ध बुधवारपासून सुरू होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाच्या क्षमतेची आणि विराट कोहलीच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागणार आहे. ...
धवनला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण शास्त्री यांनी मात्र धवन याचीच बाजू लावून धरली आहे. ...
अॅलेस्टर कुक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याला बाद करणे हे एखाद्या गोलंदाजासाठी मोठे आव्हानच... ...
India vs England Test: इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिली कसोटी ही यजमानांसाठी विशेष महत्वाची आहे. क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडचा हा 1000 वा सामना आहे. ...