लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG, 3rd T20, KL Rahul : लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखण   - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : KL Rahul will be our main batters, he is a a champion player, say Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20, KL Rahul : लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखण  

IND vs ENG, 3rd T20 : KL Rahul will be our main batters मागील तीन ट्वेंटी-20 सामन्यांत लोकेशची कामगिरी १, ०,० अशी राहिली आहे. तरीही सामन्यानंतर विराटनं त्याचा बचाव केला.  ...

IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड! - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : England beat India, Virat Kohli registered unwanted record, know all stats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड!

England won by 8 wickets लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर विराटनं आधी रिषभ पंतच्या साथीनं पडझड थांबवली आणि नंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) साथीनं मोठं लक्ष्य उभं केलं. पण, भारतीय गोलंदाजांना अपयश आलं... ...

दणदणीत विजयासह इंग्लंडची आघाडी, भारताचा आठ गड्यांनी पराभव ; कर्णधार विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक व्यर्थ  - Marathi News | England lead with a resounding victory, India lose by eight wickets; Captain Virat Kohli's half-century was in vain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दणदणीत विजयासह इंग्लंडची आघाडी, भारताचा आठ गड्यांनी पराभव ; कर्णधार विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक व्यर्थ 

नियोजनबद्ध खेळ केलेल्या इंग्लंडने भारताला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताकडून फार कोणी झुंज देऊ शकला नाही. ...

IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या खेळीला जोस बटलरचं सडेतोड उत्तर, इंग्लंडची मालिकेत २-१नं आघाडी   - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : England won by 8 wickets, Jos Buttler remained unbeaten on 83, take 2-1 lead  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या खेळीला जोस बटलरचं सडेतोड उत्तर, इंग्लंडची मालिकेत २-१नं आघाडी  

IND vs ENG, 3rd T20 : Jos Buttler जॉनी बेअरस्टोनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. इयॉन मॉर्गन, जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, केव्हीन पीटरसन यांच्यानंतर ट्वेंटी-20त १००० धावा करणारा तो इंग्लंडचा पाचवा फलंदाज ठरला. ...

IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रम - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : Virat Kohli has average over 52+ in all three formats, he scored 77*(46) | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रम

Virat Kohli, IND vs ENG, 3rd T20I विराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. ...

IND vs ENG: कोहलीनं इशान किशनसाठी सोडली आपली सर्वात आवडती गोष्ट; वर्षभरानंतर असं घडलं - Marathi News | india vs england virat kohli batting at number 4 after an year in international t20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: कोहलीनं इशान किशनसाठी सोडली आपली सर्वात आवडती गोष्ट; वर्षभरानंतर असं घडलं

India vs England, T20 : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनसाठी विराट कोहलीनं घेतला अनोखा निर्णय ...

IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : कॅप्टन कोहलीची 'विराट' खेळी, १२ चेंडूंत झोडल्या ५६ धावा; टीम इंडियाचा धावांचा डोंगर - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : Virat Kohli scores his 27th T20I fifty, equal Kane Williamson record,India finishes with 156/6  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : कॅप्टन कोहलीची 'विराट' खेळी, १२ चेंडूंत झोडल्या ५६ धावा; टीम इंडियाचा धावांचा डोंगर

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. ...

IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली - Marathi News | IND vs ENG, 3rd T20 : Rishabh Pant is run out, Breaking apart the Virat Kohli/Pant partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण... ...