भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया FOLLOW India vs australia, Latest Marathi News
आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघ २२ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा मैदानावर उतरणार आहे. ...
IND vs AUS ODI Series : ऑस्ट्रेलियाचा संघ आज दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिकेतील शेवटचा सामना खेळतोय आणि ते तिथून भारत दौऱ्यावर येणार आहेत. ...
भारतीय संघ काही दिवसांनंतर एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे. ...
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फलंदाजांनी तारे दाखवले. आता आणखी एक धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. ...
भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांनी आगामी वन डे विश्वचषकासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. ...
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ वन डे विश्वचषक खेळणार आहे. ...
IND vs AUS ODI : २२ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिका खेळवली जाणार आहे. ...
IND vs AUS ODI : २२ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिका खेळवली जाणार आहे. ...