लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
नाराज नितीश कुमारांना राहुल गांधींचा फोन; INDIA बैठकीत मानापमान नाट्य, काय बोलणे झाले? - Marathi News | congress rahul gandhi call bihar cm nitish kumar after opposition india alliance meet in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराज नितीश कुमारांना राहुल गांधींचा फोन; INDIA बैठकीत मानापमान नाट्य, काय बोलणे झाले?

Rahul Gandhi Call Nitish Kumar: इंडिया आघाडीच्या बैठकीतील काही मुद्द्यांवरून नितीश कुमारांच्या नाराजीची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला - Marathi News | Parliament Security Breach Congress Protest 'When those youths entered the Parliament, the BJP MPs ran away', Rahul Gandhi slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला

खासदारांच्या निलंबनाविरोधात आज INDIA आघाडीने दिल्लीतील जंतर-मंतरवर निदर्शने केली. ...

“हिंदुस्थान ही हिंदूंची भूमी, हिंदी भाषेची नाही”; सद्गुरूंनी नितीश कुमारांना चांगलेच सुनावले - Marathi News | sadhguru replied nitish kumar and said hindustan is land of hindus not of hindi language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंदुस्थान ही हिंदूंची भूमी, हिंदी भाषेची नाही”; सद्गुरूंनी नितीश कुमारांना चांगलेच सुनावले

Sadhguru Vs Nitish Kumar: अशी विधाने टाळावीत, असे सल्ला सद्गुरू यांनी नितीश कुमार यांना दिला. ...

INDIA आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता म्हणून JDU खासदार नाराज, म्हणाले... - Marathi News | INDIA Alliance Meet: 'There was no samosa in yesterday's INDIA alliance meeting', JDU MP taunts Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीच्या बैठकीत समोसा नव्हता म्हणून JDU खासदार नाराज, म्हणाले...

'आधीच्या बैठकांमध्ये समोसा होता, कालची बैठक फक्त चहा-बिस्किटावर भागवली.' ...

इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता - Marathi News | I.N.D.I.A. Seat Sharing Formula: India alliance will fail? There is a big entanglement in 'these' six states regarding seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता

I.N.D.I.A. Alliance: इंडिया आघाडीत बऱ्याच मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अद्याप जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर आली नाही. ...

"हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं यायलाच हवी", 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांचा संताप - Marathi News | Bihar Chief Minister Nitish slams DMK leader for seeking translation of Nitish speech in Hindi to English in INDIA Alliance Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदी राष्ट्रभाषा आहे, यायलाच हवी", 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांचा संताप

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतापल्याचे दिसले. ...

'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? - Marathi News | tmc chief mamata banerjee says i propose mallikarjun kharge name for pm post India alliance meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Parliament Session: The temple of democracy was cremated, Sanjay Raut's target BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात

महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. EVM सोबत जी VVPAT येते त्याचे १०० टक्के मोजणी व्हायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ...