२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
loksabha Election - येत्या ४ जून ला देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून तत्पूर्वी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर राहतील. ...
Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या (BJP) )सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे, असा दावा काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते ...
Lok Sabha Election 2024: आज बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली. राहुल गांधी हे मंचावर उपस्थित असतानाच सभेसाठी बांधलेला मंच तुटून कोसळला. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीचे ६ टप्पे पूर्ण झाले असून आता शेवटचा टप्पा १ जूनला पार पडणार आहे. त्यानंतर ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. ...
Lok Sabha Election 2024 India Opposition Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी, अरविंद केजरीवाल यांची पुन्हा तिहार तुरुंगात रवागनी या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. ...