लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली - Marathi News | situation in Ladakh is very serious; Foreign Minister S. Jaishankar's confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. ...

युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा - Marathi News | If talks fails with China; India finally consider military action; CDS Bipin Rawat's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

IndiaChinaFaceoff: आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. ...

नियतीचा उलटफेर! इकडे बहिष्कार टाकला, तिकडे चीनमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली - Marathi News | destiny! Indians boycotted, huge demand of Indian goods in China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियतीचा उलटफेर! इकडे बहिष्कार टाकला, तिकडे चीनमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली

गलवान घाटीतील घटनेनंतर संपूर्ण देशात #BoycottChina ची मोहिम सुरु झाली आणि चीनच्या उत्पादनांची मागणी घटली. रेल्वे, बीएसएनएल, हायवे सारख्या सरकारी प्रकल्पांनी चीनसोबतचे कोट्यवधींचे करार मोडून काढले. ...

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द - Marathi News | Vande Bharat! Another blow to China by rail; Tender worth Rs 1,500 crore canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

अत्याधुनिक रेल्वे कोच बनविणारी सरकारी कंपनी इंटीग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) ने सेमी हायस्पीड ट्रेनच्या 44 कोच बांधणीशी संबंधित निविदा रद्द केली आहे. ...

भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या - Marathi News | Big Fraud! indian company boat is selling earphones with made in prc tag of china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या

boycott china : बायकॉट चायनाची मोहिम तीव्र झाली असून सरकारनेही चिनी कंपन्यांवर बंदी, कंत्राटे रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे Made In China ची उत्पादने खरेदी करणे भारतीय टाळू लागले आहेत. यावर काही कंपन्यांनी मोठी शक्कल लढविली आहे.  ...

‘आयटीबीपी’च्या बहादूर २१ जवानांना पदके - Marathi News | ITBP recommends 21 gallantry medals for action in Eastern Ladakh against PLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आयटीबीपी’च्या बहादूर २१ जवानांना पदके

लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) जवान रात्रभर चीनच्या सैनिकांशी लढले होते व त्यांना चोख प्रत्युत्तर दिले ...

भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा - Marathi News | Indian Ambassador discusses eastern Ladakh, bilateral ties with senior CPC official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा

...तर आर्थिक नुकसान मोठे; ‘ड्रॅगन’ला करून दिली स्पष्ट शब्दांत जाणीव ...

India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी - Marathi News | India China FaceOff No solution after eight hours of discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी

एलएसीवरून हटत नाही चिनी लष्कर; लडाखच्या तणावाचे सोशल मीडियावरही पडसाद ...