LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Imran khan, Latest Marathi News
पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. ...
जर आम्ही देशातील लोकांना जेवण उपलब्ध करु देऊ शकलो नाही तर लॉकडाऊन यशस्वी होऊ शकत नाही. ...
CoronaVirus in Pakistan पाकिस्तानने नेहमीच अब्जावधी डॉलरची परकीय मदत भारताविरोधात दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना पोसण्यामध्ये खर्च केली. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानमध्ये विकासकामे कमी झाली आणि उधळपट्टीच जास्त. ...
पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. ...
इराणच्या सीमेलगत असलेल्या सिंध प्रातांत कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...
युनायटेच काश्मीर पिपल्स नॅशनल पक्षाचे अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मीरी यांनी पाकिस्तान सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. ...
Coronavirus : पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियम, शाळा, कॉलेज, यूनिवर्सिटी बंद करण्यात आल्या आहेत. अन्य देशांपेक्षा पाकिस्तानला कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण या देशाच्या सीमा खुल्या आहेत. कोणीही आत-बाहेर करू शकते. ...