Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यातील वाद सध्या शिगेला पाेहोचला आहे. ९ मे २०२३पासून इमरान खान जेलमध्ये आहेत. ...
तुरुंगात असतानाही आता इम्रान खान यांनी आपली नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सक्रिय केलं आहे. ...