लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी - Marathi News | Pakistan Smuggling of drugs, mustered seed oil despite trade ban with India hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. ...

CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली - Marathi News | CoronaVirus : pakistans fiscal deficit to surge tax revenue to miss target this year hafeez sheikh vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली

येत्या संकटाच्या कठीण परिस्थितीसाठी तयार राहावे लागणार आहे.  ...

CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत - Marathi News | CoronaVirus News : The number of infected people in Pakistan has crossed 33,000; Preparing to implement 'Smart Lockdown' vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत

पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.  ...

शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही - Marathi News | No Imran Khan, Sachin Tendulkar in Shahid Afridi's all-time World Cup XI team svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही

LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News Pakistan to lift lockdown from 9th may despite rising corona cases sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

पाकिस्तानात पाच आठवड्यांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. खरेतर, लॉकडाउनचा निर्णय इम्रान सरकारने घेतलाच नव्हता. तर प्रांतातील सरकारे स्वत:च प्रतिबंध लावत होते. ...

भारत पाकिस्तानविरोधात पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करणार?; इम्रान खान यांना वाटतेय भीती - Marathi News | imran khan claims india could launch false flag operation against pakistan vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पाकिस्तानविरोधात पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करणार?; इम्रान खान यांना वाटतेय भीती

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. ...

1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका - Marathi News | Wasim Akram's biggest contribution was making sure Pakistan does not win World Cup after 1992: Aamir Sohail svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याच्यावर गंभीर आरोपांच्या फेऱ्या सुरूच आहेत. ...

कपिल देव अन् इम्रान खान यांच्या आसपासही नाही Hardik Pandya; अब्दुल रझाकचं रोखठोक उत्तर - Marathi News | Hardik Pandya is nowhere in the league of Kapil Dev and Imran Khan, Say Former Pakistan allrounder Abdul Razza svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव अन् इम्रान खान यांच्या आसपासही नाही Hardik Pandya; अब्दुल रझाकचं रोखठोक उत्तर

पैसा आल्यानंतर तुम्ही विश्रांतीचा अधिक विचार करायला लागता, अब्दुल रझाकची टीका ...