समाजमाध्यमात आणि राजकीय वर्तुळात एक बाजू म्हणत होती की, कॅप्टन सफदर अवान माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई असतील, राजकीय नेतृत्वाची तयारी करणाऱ्या मरियम नवाज यांचे पती असतील; पण ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. (mariyam navas, pakistan) ...
Safdar Awan Arrested : ही कारवाई काही तासांनंतर झाली. मरियम यांनी सोमवारी ट्विट केले की, कराचीमध्ये आम्ही राहत असलेल्या हॉटेल रूमचा दरवाजा पोलिसांनी तोडला. कॅप्टन सफदर अवान यांना अटक करण्यात आली आहे. ...
Pakistan PM Imran khan and Pakistani Army: पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षांनी लष्कराविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. याआधी केवळ सैन्य राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप झाले होते. ...
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...