लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
बायको आजारी पडली आणि नवऱ्याला स्वयंपाक येत नाही? 4 पदार्थ सहज जमतील, बायकोही खुश! - Marathi News | Wife gets sick and husband can't cook? 4 Foods will you can make easily, wife is happy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायको आजारी पडली आणि नवऱ्याला स्वयंपाक येत नाही? 4 पदार्थ सहज जमतील, बायकोही खुश!

झटपट होतील असे पोटभरीचे सोपे पदार्थ करा, तुम्ही खा आणि बायकोलाही खाऊ घाला... ...

घटस्फोटासाठी पत्नीला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | The court rejected the husband's appeal to declare his wife mentally ill for divorce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटासाठी पत्नीला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न फसला

न्यायालयाने पत्नीला मनोरुग्ण व क्रूर सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर नसल्याची बाब लक्षात घेता पतीद्वारे घटस्फोटासाठी दाखल अपील फेटाळून लावले. ...

घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ - Marathi News | woman sets herself on fire after a fight with husband, both died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ

घरगुती वादातून पत्नीने स्वत:ला जाळून घेतले. पती तिला वाचवायला गेला असता दोघांचाही जळून मृत्यू झाला असून या दाम्पत्याचा तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला. ...

आजारी पतीला पत्नीनेच लुटले, बँक खात्यातून चुपचाप ६.७३ लाख पळवले - Marathi News | The sick husband was robbed by his wife, who secretly stole lakhs from his bank account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजारी पतीला पत्नीनेच लुटले, बँक खात्यातून चुपचाप ६.७३ लाख पळवले

खांद्याचे ऑपरेशन झाल्याने गाेंडाणे रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. याच वेळेचा फायदा उचलत पत्नीने त्यांच्या बँक खात्यातून ६.७३ लाख रुपयांची उचल केली. ...

धक्कादायक! पत्नींची अदला-बदल करणारं घाणेरडं रॅकेट फुटलं, असं सुरू होतं उच्चभ्रूंचं किळसवाणं कृत्य; ग्रुपमध्ये 1000 नावं - Marathi News | High profile people Husband-Wife exchange racket 7 people arrested forced sexual relations in kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नींची अदला-बदल करणारं घाणेरडं रॅकेट फुटलं, असं सुरू होतं उच्चभ्रूंचं किळसवाणं कृत्य; ग्रुपमध्ये 1000 नावं

Husband Wife Exchange Racket : आपला पती आपल्याला इतर पुरुषांसोबत शारिरीक संबंध (Sexual Relation) प्रस्तापित करण्यासाठी दबाव टाकत आहे, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांत दाखल केली. मग.... ...

क्षुल्लक कारणावरुन वाद, रागाच्या भरात दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | mother jumps into well with two kids in anger in bramhapuri tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्षुल्लक कारणावरुन वाद, रागाच्या भरात दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे एका महिलेने पतीसोबत झालेल्या वादातून रागाच्य भरात स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

पतीच्या बॅगमध्ये अचानक सापडलं कंडोम, समोर आली विचित्र सवय अन् मग... - Marathi News | UK woman Suddenly found condom in husbands pocket then came to know about his strange addiction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीच्या बॅगमध्ये अचानक सापडलं कंडोम, समोर आली विचित्र सवय अन् मग...

महिलेने म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 17 वर्षं झाली आहेत. महिलेचे वय 46 वर्ष असून तिचा पती 44 वर्षांचा आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे. ...

धक्कादायक! तिने आणलेल्या सरपणावरच नवऱ्याने रचले तिचे 'सरण' - Marathi News | husband burned wife alive over character doubt in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! तिने आणलेल्या सरपणावरच नवऱ्याने रचले तिचे 'सरण'

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या गंगारामने मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण (चिता) रचले. या सरणावर मुक्ताबाईला ढकलत डिझेल टाकून जिवंत जाळले. ...