लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
अबला नव्हे सबला; ‘चान्स’ मागणाऱ्याला लाथाडले! पतीलाही चपराक - Marathi News | woman beats drunk man for teasing her and slap husband for not helping | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अबला नव्हे सबला; ‘चान्स’ मागणाऱ्याला लाथाडले! पतीलाही चपराक

दारूची पार्टी करून, घरी मुक्कामी राहणाऱ्या व वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पतीच्या मित्राला लाथाडून एका महिलेने हिमतीने स्वसंरक्षण केले. तो जसे करतो तसे करू दे, असे निर्लज्जपणे सांगणाऱ्या पतीलाही तिने चपराक हाणली. ...

दारुसाठी हटकल्याने पतीची आत्महत्या, प्रेमविवाहाचा करुण अंत - Marathi News | Husband commits suicide over dispute with wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारुसाठी हटकल्याने पतीची आत्महत्या, प्रेमविवाहाचा करुण अंत

पत्नीने दारू पिण्यास हटकल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो रोज दारू पिऊन येत असल्याने पत्नी त्याला हटकत होती. त्यावरून दोघांत नेहमीच खटके उडायचे. ...

'त्या' विवाहितेची आत्महत्या ठरली हुंडाबळी! - Marathi News | husband and father in law arrested after woman dies by suicide due to harassment of dowry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'त्या' विवाहितेची आत्महत्या ठरली हुंडाबळी!

अवघ्या एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अश्विनी सुमित फसाटे हिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने पती व सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तसेच ती हुंडाबळी ठरल्याचे आर्वी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ...

धक्कादायक! पत्नीने पतीलाच करायला लावला अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | wife tells husband to rape the minor girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धक्कादायक! पत्नीने पतीलाच करायला लावला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आर्वी तालुक्यातील एका गावात महिलेनं आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

Arranged marriage: अरेंज मॅरेजसाठी 'हो' म्हणण्यापूर्वी या 3 गोष्टी नक्की विचारा, नाही तर होईल पश्चाताप! - Marathi News | This 3 questions to keep in your mind and ask before you agree for the arranged marriage | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :अरेंज मॅरेजसाठी 'हो' म्हणण्यापूर्वी या 3 गोष्टी नक्की विचारा, नाही तर होईल पश्चाताप!

अरेंज्ड मॅरेजमध्ये जोडीदारासोबत आनंदी जीवन जगण्यासाठी या 3 गोष्टींवर आधीच चर्चा करणे आवश्यक आहे. ...

चॉपस्टिक्सने नूडल्स खायला नवर्‍याने शिकवले प्रेमाने; बायको झाली खूश! 'चॉपस्टिक्सवाला लव्ह', व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Husband teach his wife with love to eating noodles with chopsticks.. This chostickswala love video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चॉपस्टिक्सने नूडल्स खायला नवर्‍याने शिकवले प्रेमाने; बायको झाली खूश! 'चॉपस्टिक्सवाला लव्ह', व्हिडीओ व्हायरल

ग्वाल्हेरमधल्या अक्षिता आणि तिच्या नवर्‍याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओला पसंतीची दाद मिळते आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत असं काय विशेष आहे? या दोघांच्या शिकण्या शिकवण्याच ...

साडीच्या पदराने सांडली दारू, बायकोला बेल्टने केली मारहाण - Marathi News | drunk man beats wife with belt for accidentally dropping his glass of liquor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडीच्या पदराने सांडली दारू, बायकोला बेल्टने केली मारहाण

दारूचा पेला भरून तो तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडून रिकामा झाला. यामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली. ...

फोनवर म्हणाला अपहरण झालं, रात्रभर शोधत होते पोलीस; मग झाले असे... - Marathi News | fake abduction drama done by drunken husband fearing wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फोनवर म्हणाला अपहरण झालं, रात्रभर शोधत होते पोलीस; मग झाले असे...

दारू पिऊन घरी गेल्यास बायको रागावेल या भीतीने एका व्यक्तीने बायकोला फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आणि अचानक फोन बंद झाला. भांबावलेल्या बायकोने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. ...