लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

मुख्यमंत्री करणार पालिका रुग्णालयांचे ‘ऑपरेशन’; स्वतः भेट देऊन करणार पाहणी; स्वच्छता मोहिमेला सुरुवात - Marathi News | Chief Minister will conduct 'operation' of municipal hospitals; Inspection will be done by visiting; Cleanliness campaign started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री करणार पालिका रुग्णालयांचे ‘ऑपरेशन’; स्वतः भेट देऊन करणार पाहणी; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील पाच रुग्णालये म्हणजे बजबजपुरीचे मूर्तिमंत उदाहरण. कमालीची अस्वच्छता, राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांची होणारी अबाळ, ... ...

Pune: पुणे जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; आराेग्यमंत्र्यांनी घेतली मुंबईत बैठक - Marathi News | privatization of Aundh District Hospital Health Minister tanaji sawant held a meeting in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; आराेग्यमंत्र्यांनी घेतली मुंबईत बैठक

पीपीपी माॅडेलबाबत झडल्या चर्चा... ...

डॉक्टर नाही तपासणार तर कोण? प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर 'इर्विन'चा ताण - Marathi News | Who will check if not the doctor? Irwin's stress on apprentices | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉक्टर नाही तपासणार तर कोण? प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर 'इर्विन'चा ताण

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ओपीडीच्या वेळेत काही डॉक्टर हजरच राहत नसल्याची ओरड रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळत आहे. ...

कल्याणमध्ये पहिलीच ट्रान्सकॅथेटर आरोर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन शस्त्रक्रिया - Marathi News | First transcatheter aortic valve implantation surgery in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पहिलीच ट्रान्सकॅथेटर आरोर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन शस्त्रक्रिया

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकाला मिळाला नवा जन्म ...

बाळ ठणठणीत राहण्यासाठी मोफत लसीकरण केले का? लसींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता, वेळापत्रक आखून दिले जाते - Marathi News | Free vaccinations to keep the baby healthy Awareness among citizens about vaccines, schedules are planned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळ ठणठणीत राहण्यासाठी मोफत लसीकरण केले का? लसींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता, वेळापत्रक आखून दिले जाते

विशेष म्हणजे सर्व सरकारी, महापालिका, जिल्हा रुग्णालयात हे लसीकरण मोफत  केले जाते.    ...

‘त्या’ सहाही रुग्णांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | The condition of those six patients is critical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ सहाही रुग्णांची प्रकृती चिंताजनक

मंगळवारी मात्र भाभा आणि कस्तुरबा येथील रुग्णांना सुद्धा बर्न्स सेंटरमध्ये हलविण्यात आले. सर्वच रुग्णांना शरीरात खोल जखम झाली असून, सर्वांच्या फुप्फुसात जखमा झाल्या आहेत.   ...

पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक - Marathi News | Extortion from Police Recruitment Candidates, District Hospital Clerk Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. ...

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज - Marathi News | Gujarat CM's son Anuj Patel discharged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज

पुढील उपचारासाठी (रिहॅबिलिटेशन) अनुज यांना गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...