लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज - Marathi News | Gujarat CM's son Anuj Patel discharged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज

पुढील उपचारासाठी (रिहॅबिलिटेशन) अनुज यांना गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

हृदयद्रावक! रुग्णालयाचा रुग्णवाहिका देण्यास नकार; हतबल बापाने बाईकवरून नेला लेकीचा मृतदेह - Marathi News | madhya pradesh man forced to carry daughters body on motorcycle after hospital denies ambulance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रुग्णालयाचा रुग्णवाहिका देण्यास नकार; हतबल बापाने बाईकवरून नेला लेकीचा मृतदेह

रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने येथे एका पित्याला आपल्या लेकीचा मृतदेह बाईकवरून घेऊन जावा लागला. ...

कासा येथे ८ महिन्यांच्या गर्भवतीचा बाळासह मृत्यू, उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांचे दुर्लक्ष?  - Marathi News | Death of 8 months pregnant woman with baby in Kasa, negligence of doctors in upazila hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कासा येथे ८ महिन्यांच्या गर्भवतीचा बाळासह मृत्यू, उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांचे दुर्लक्ष? 

उपजिल्हा रुग्णालयात उपचाराच्या पुरेशा सोयीसुविधा नसल्याने तिला सिल्व्हासा किंवा तलासरी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. ...

धर्मादाय रुग्णालयांना ‘झोल’ पडणार महागात - Marathi News | disorder will be expensive to the Charitable hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धर्मादाय रुग्णालयांना ‘झोल’ पडणार महागात

यासंदर्भात ‘एसओपी’, गाइडलाइन तयार होत आहे, शिवाय ॲपही तयार केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही ॲपद्वारे कुठल्या रुग्णालयात १० टक्के खाटा रिक्त आहेत, हे पाहता येईल.  ...

रुग्णवाहिकेसाठी पैसे नाहीत; वडिलांनी लेकाचा मृतदेह पिशवीत ठेवला, बसने 200 किमीचा केला प्रवास - Marathi News | failing to pay high ambulance fare man travels 200 km in bus with sons body in bag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णवाहिकेसाठी पैसे नाहीत; वडिलांनी लेकाचा मृतदेह पिशवीत ठेवला, बसने 200 किमीचा केला प्रवास

आशिम देबशर्मा यांच्याकडे रुग्णवाहिका चालकाला देण्यासाठी 8,000 रुपये नव्हते, म्हणून त्यांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसमधून कालियागंजला नेण्याचा निर्णय घेतला.  ...

आठ वर्षांपासून सुपरला रक्तपेढीची प्रतीक्षा; रुग्णांना रक्ताची गरज - Marathi News | For eight years, Super has been waiting for a blood bank. Dialysis , surgery patients need blood | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ वर्षांपासून सुपरला रक्तपेढीची प्रतीक्षा; रुग्णांना रक्ताची गरज

रुग्णालयातील डायलिसिस, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज. ...

गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dr. from Purandar who secretly performed abortions A case has been registered against three people including Sachin Ranware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल

जेजूरी पाेलीस ठाण्यात डाॅ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थाेपटे आणि एजंट बरकडे यांच्यावर रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल ...

सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित - Marathi News | Beware The HIV epidemic is not over yet 284 people infected in Pune in 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या तीन महिन्यांतील आकडेवारी वाढलेली दिसून आल्याने ‘एचआयव्ही’ चा धाेका वाढला ...