लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Fatal attack on Kishore Aware Hospitalized for treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

गोळीबार झाला तसेच कोयत्याने वार झाल्याची प्राथमिक माहिती ...

हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा! - Marathi News | what is this ? no medicine medicine in government dental hospital for 40 years! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा!

रुग्णालयात औषधालयच गायब, औषधी-गोळ्या मिळतच नाहीच, मेडिकल गाठण्याचीच वेळ, रुग्णांच्या खिशालाच कात्री ...

इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील ४२ कर्मचाऱ्यांना काम न करता वेतन, मनसेचे कोल्हापुरात आंदोलन - Marathi News | Salary without work to 42 employees of Indira Gandhi Hospital, Ichalkaranji, MNS agitation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील ४२ कर्मचाऱ्यांना काम न करता वेतन, मनसेचे कोल्हापुरात आंदोलन

२८ महिन्यांचे साडे सहा कोटी रुपयांचे वेतन नियमबाह्य अदा ...

'त्यांनी' बंद पाडले आपला दवाखान्याचे काम! दोन महिन्यांपासून लागलाय ब्रेक - Marathi News | They stop the hospital work There has been a break for two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांनी' बंद पाडले आपला दवाखान्याचे काम! दोन महिन्यांपासून लागलाय ब्रेक

 अंधेरी पूर्व मरोळ येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी ब्रेक लागला असून गेली दोन महिने सदर काम ठप्प आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून येथे आपला दवाखाना लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ...

कोरोनात हजारो लोकांचा जीव वाचवणारी नर्स देतेय मृत्यूशी झुंज; कुटुंबाने सरकारकडे मागितली मदत - Marathi News | nurse kanchan kumari working as lab technician is in hospital battling for life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनात हजारो लोकांचा जीव वाचवणारी नर्स देतेय मृत्यूशी झुंज; कुटुंबाने सरकारकडे मागितली मदत

आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ...

बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल - Marathi News | Beaten by three while chatting with girlfriend in garden Young admitted to ICU | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल

तरुण बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारत असताना आरोपींनी अचानक येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली ...

मिरजेतील वाॅन्लेस रुग्णालय अखेर वेल्लोर रुग्णालयाच्या ताब्यात - Marathi News | Wanless Hospital in Miraj is finally under the control of Vellore Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील वाॅन्लेस रुग्णालय अखेर वेल्लोर रुग्णालयाच्या ताब्यात

तामिळनाडूतील चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या संलग्नतेने यापुढे मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचे कामकाज सुरु राहणार आहे. ...

'इर्विन'ची बत्ती गुल; मोबाईल टॉर्चवर रुग्णांवर उपचार; उकाड्यामुळे डॉक्टर, रुग्णांचे हाल - Marathi News | Batti Gull of 'Irvine'; treating patients with mobile torches; Doctors, patients suffer due to heat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'इर्विन'ची बत्ती गुल; मोबाईल टॉर्चवर रुग्णांवर उपचार; उकाड्यामुळे डॉक्टर, रुग्णांचे हाल

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील काही वार्डातील तसेच बाह्यरुग्ण विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. ...