लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी - Marathi News | Major accident in Jagannath Rath Yatra in Tripura, 6 dead, 15 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी

उनाकोटी जिल्ह्याच्या कुमारघाटमध्ये ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली. येथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा काढण्यात आली होती ...

अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर - Marathi News | Finally, funds are approved for the medical college in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर

राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते. ...

मालेगाव ‘टिएचओं’ना शो-काॅज; आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Malegaon 'THO' is a show cause, everyone's attention is on the action | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव ‘टिएचओं’ना शो-काॅज; आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष

तक्रारीची दखल : कारवाईकडे लक्ष ...

... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म - Marathi News | ... And the dream of becoming a mother came true; A 58-year-old woman gave birth to twins by IVF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म

महिलेनं आयवीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामध्ये, एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोंडस मुले जन्माला आली आहेत. ...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळाला प्रसुतीतज्ज्ञ; डाॅ. सांगवीकरही होणार रूजू - Marathi News | Ratnagiri District Hospital gets Obstetrician; Dr. Sangvikar will also join | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळाला प्रसुतीतज्ज्ञ; डाॅ. सांगवीकरही होणार रूजू

पालकमंत्री उदय सामंत यांची आरोग्यमंत्र्यांशी चर्चा यशस्वी ...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा संताप व्यर्थ; बारा सोनाग्राफी मशिन्स बंदच, कोल्हापुरातील ग्रामीण रुग्णालयांची स्थिती - Marathi News | Union Minister of State for Health rages in vain; Status of rural hospitals in Kolhapur, twelve sonography machines closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा संताप व्यर्थ; बारा सोनाग्राफी मशिन्स बंदच, कोल्हापुरातील ग्रामीण रुग्णालयांची स्थिती

सात महिने होऊन गेले तरी परिस्थिती तिच ...

चंद्रपुरात कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारणार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा - Marathi News | Union Minister Bhupendra Yadav announced that a 200-bed hospital will be set up for workers in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारणार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा

काँग्रेस ओबीसीविरोधी असल्याचा आरोप ...

संतापजनक! रक्त येत होतं, 'तो' वेदनेने विव्हळत होता पण डॉक्टरने उपचारासाठी मागितली लाच - Marathi News | hamirpur doctor took bribe for treatment in the district hospital | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! रक्त येत होतं, 'तो' वेदनेने विव्हळत होता पण डॉक्टरने उपचारासाठी मागितली लाच

पायाला दुखापत झाल्यावर उपचार करण्याच्या नावाखाली इमर्जन्सी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने रुग्णाकडून 270 रुपये घेतले.  ...