लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | Don't panic take care Use mask JH1 variant similiar Information from Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती

'सध्या ख्रिसमस, थर्टी फस्ट यानिमित्त काही काळजी घ्यावी, मास्क सक्तीचा नाही पण कुटूंबियांसाठी मास्क वापरा' ...

ठाणे महापालिकेने बजावल्या कळवा रुग्णालयातील दोघांना नोटीस - Marathi News | Thane Municipal Corporation issued notice to two in Kalwa Hospital, 18 patient death case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने बजावल्या कळवा रुग्णालयातील दोघांना नोटीस

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यु झाला होता. ...

आई, मी इतकी कशी गं नकोशी? पुणे शहरात गेल्या ११ महिन्यात ११ अर्भके फेकली रस्त्यातच - Marathi News | Mom, how can I be so mean? In the last 11 months, 11 infants were thrown on the road in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई, मी इतकी कशी गं नकोशी? पुणे शहरात गेल्या ११ महिन्यात ११ अर्भके फेकली रस्त्यातच

माणुसकीवरचा विश्वास उडणाऱ्या या घटना पाहिल्या की ‘आई, तूच कशी झाली ग वैरिणी’ असे नि:शब्द बोल त्या नवजात बालकाच्या डोळ्यातून अश्रूंवाटे बाहेर तर पडत नसतील ना? असा सवाल उपस्थित हाेताे.... ...

पालिका रुग्णालयांच्या ओपीडी वेळांमध्ये बदल; नाव नोंदणी सकाळी ७ वाजता, तपासणी तासाभरात सुरू - Marathi News | Changes in OPD timings of municipal hospitals bmc hospitls in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका रुग्णालयांच्या ओपीडी वेळांमध्ये बदल; नाव नोंदणी सकाळी ७ वाजता, तपासणी तासाभरात सुरू

महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईकर रोज सकाळी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण रांगा लावून बसलेले असतात. ...

कळव्यात १८ रुग्णांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करणार - Marathi News | 18 patients died in Kalva, action will be taken against the culprits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात १८ रुग्णांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करणार

१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती ...

श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी परतला; पत्नीने प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाली… - Marathi News | Actor Shreyas Talpade discharged from hospital days after suffering heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी परतला; पत्नीने प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची अपडेट

लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो घरी परतला आहे. ...

रेबीज इंजेक्शनबाबत जीवघेणा खेळ, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वयंघोषित कारभार  - Marathi News | Self-reported administration of rabies injection at a primary health center in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेबीज इंजेक्शनबाबत जीवघेणा खेळ, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वयंघोषित कारभार 

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : कुत्रे चावल्यानंतर चोवीस तासात ॲन्टी रेबीजची लस न घेतल्यास विष शरीरात भिनण्याचा धोका असतो. इतके ... ...

अभिनेता श्रेयस तळपदेला अद्याप डिस्चार्ज नाही, अँजिओप्लास्टीनंतर स्वतःच दिली हेल्थ अपडेट - Marathi News | Actor Shreyas Talpade gave Heath update after suffering heart attack says now feeling better | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता श्रेयस तळपदेला अद्याप डिस्चार्ज नाही, अँजिओप्लास्टीनंतर स्वतःच दिली हेल्थ अपडेट

श्रेयसला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...