लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi , मराठी बातम्या

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
रसाळ, गोड हापूस बाजारात येईपर्यंत आंबा शेतीत येणाऱ्या असंख्य संकटांची कहाणी; वाचा सविस्तर - Marathi News | The story of the numerous hardships faced in mango farming until the juicy, sweet fruit reaches the market; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रसाळ, गोड हापूस बाजारात येईपर्यंत आंबा शेतीत येणाऱ्या असंख्य संकटांची कहाणी; वाचा सविस्तर

यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...

Strawberry Bajar Bhav : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर एक; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर - Marathi News | Strawberry Bajar Bhav: Mahabaleshwar's strawberry number one; How is the price being obtained? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Strawberry Bajar Bhav : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर एक; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर

महाबळेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन उभी राहते ती म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी हे तालुक्याचे मुख्य पीक असून, दरवर्षी सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. ...

Solapur Bedana : सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाण्याची परदेशातही ओळख; वाचा सविस्तर - Marathi News | Solapur Bedana : Grapes and raisins from Solapur district are known abroad too; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Bedana : सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाण्याची परदेशातही ओळख; वाचा सविस्तर

सांगली, तासगाव भागानंतर द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात आता हळूहळू सोलापूर जिल्ह्याची देखील ओळख राज्याबरोबरच उच्च क्वालिटीमुळे परदेशातही होऊ लागली आहे. ...

Solapur Millet : सोलापुरचा 'मिलेट' ट्रेंड, शेतकऱ्यांच्या ज्वारी अन् बाजरीचा वाढला रुबाब; वाचा सविस्तर - Marathi News | Solapur Millet : Solapur's 'millet' trend, farmers jowar and pearl millet demand has increased; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Millet : सोलापुरचा 'मिलेट' ट्रेंड, शेतकऱ्यांच्या ज्वारी अन् बाजरीचा वाढला रुबाब; वाचा सविस्तर

समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना नवनवी पिके घेण्यासाठी सोयीचे झाले आहे. म्हणूनच हुलगा-मटकीच्या जागी डाळिंब, आंबा, स्ट्रॉबेरीसारखी पिके दिसत आहेत. ...

देशात केळी उत्पादनात कोणते राज्य पुढे? महाराष्ट्रात कोणता जिल्हा पुढे? वाचा सविस्तर - Marathi News | Which state leads in banana production in the country? Which district leads in Maharashtra? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात केळी उत्पादनात कोणते राज्य पुढे? महाराष्ट्रात कोणता जिल्हा पुढे? वाचा सविस्तर

भारत हा जगातील सर्वाधिक केळी उत्पादक देशांपैकी एक आहे. देशातील ७ राज्ये एकत्रितपणे ८५ टक्के केळीचे पीक घेतात. ...

डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर - Marathi News | These pomegranate varieties revolutionized Maharashtra's horticulture sector; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे. ...

Draksh Bajar Bhav : यंदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्राक्ष बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता; वाचा सविस्तर - Marathi News | Draksh Bajar Bhav : Grape market prices are likely to remain stable from the beginning to the end this year; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : यंदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्राक्ष बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता; वाचा सविस्तर

सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. द्राक्षांची मागणी चांगली असल्याने भावदेखील तेजीत आहेत. द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत. ...

कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतलेल्या लिंबाच्या कलमांना लिंबूऐवजी लागले ईडीलिंबू; शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान - Marathi News | Lemon cuttings taken from Krishi Vigyan Kendra turned into ED lemons instead of lemons; Farmer suffers financial loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतलेल्या लिंबाच्या कलमांना लिंबूऐवजी लागले ईडीलिंबू; शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

केव्हीके, करडा येथून घेतलेल्या लिंबाच्या कलमांची शेतात लागवड केली. मात्र, झाडांना अपेक्षित लिंबू न लागता ईडीलिंबू लागल्याचे आढळून आले आहे. ...