real estate sector News : लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर मागणीत सुधारणा होण्याऐवजी जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमधील गृहविक्रीमध्ये मोठी घट दिसून आली आहे. ...
बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. ...
लॉकडाऊनचा गंभीर परिणाम आता अन्य क्षेत्रांसह रिअल इस्टेट क्षेत्रावरही दिसू लागला आहे. बिल्डरांच्या विविध प्रकल्पांमध्ये फ्लॅट बूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. ...