लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, फोटो

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
100 वर्षे जुन्या वाड्याचा असा केला कायापालट, आता एका रात्रीसाठी मोजावे लागतात 1 लाख रुपये - Marathi News | The 100-year-old mansion has undergone such a transformation, now it costs Rs 1 lakh to stay one for night in sri lanka | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :100 वर्षे जुन्या वाड्याचा असा केला कायापालट, आता एका रात्रीसाठी मोजावे लागतात 1 लाख रुपये

Halala Kanda mansion: श्रीलंकेतील वेलिगामा शहराजवळ एक 100 वर्षे जुना वाडा होता. चार मित्रांनी मिळून तो वाडा खरेदी केला आणि त्या वाड्याचे संपूर्ण रंगरुप बदलून टाकले. ...

अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड - Marathi News | The village is situated underground; Everything from home-shops to hotels to the underground | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड

Coober Pedy: सर्वसाधारणपणे गाव हे नदीकिनारी, जमीन किंवा पर्वतांवर वसवले जातात. मात्र या जगात असा गाव आहे तो जमिनीखाली वसलेला आहे. येथे सर्व ग्रामस्थ हे भूमीगतच राहतात. येथील घरे, दुकाने, हॉटेल, मॉल एवढेच काय चर्चसुद्धा अंडरग्राऊंड आहेत. ...

Home Loan : पहिल्यांदा होम लोन घेताय?; लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या टीप्स - Marathi News | are you taking home loan for the first time some tips to keep in mind before taking loan from banks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Home Loan : पहिल्यांदा होम लोन घेताय?; लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या टीप्स

Bank Home Loan : होम लोन घेताना सध्याचे व्याजदर आणि बँकांच्या अटी शर्थींची सर्वप्रथम माहिती घेणं आवश्यक आहे. याचा दीर्ध कालावधी असल्यानं जास्त बोजा पडण्यापासून थांबवता येऊ शकतं. ...

'या' ठिकाणी केवळ १२ रूपयांमध्ये होतेय प्रशस्त घरांची विक्री; पाहा काय आहे कारण - Marathi News | Croatian town offers houses for less than a dollar for a reason no transport no convenience | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी केवळ १२ रूपयांमध्ये होतेय प्रशस्त घरांची विक्री; पाहा काय आहे कारण

Houses Less Than Dollar Price : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु एका ठिकाणी केवळ १२ रूपयांत मिळतंय घर. ...

Model Tenancy Act: दोन महिन्यांचे भाडे थकले तर...; जाणून घ्या घरमालकाला कोणते मिळणार अधिकार - Marathi News | Model Tenancy Act: landlord and tenant should know every thing; what was owners Rights | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Model Tenancy Act: दोन महिन्यांचे भाडे थकले तर...; जाणून घ्या घरमालकाला कोणते मिळणार अधिकार

Model Tenancy Act owners Rights when tenants did no follow rules or not given two months rent: नव्या कायद्यानुसार टेनन्सी अॅक्ट (Model Tenancy Act) घर मालक आणि भाडेकरुमधील मतभेद कमी केले जाणार आहेत. तसेच अनेक रिकामी घरे आता भाड्याने देता याणार आहेत. ...

प्रॉपर्टी कधी खरेदी करायची, कधी विकायची?; निर्णय घेण्यास मदत करेल Housing Pricing Index - Marathi News | housing dot com ties up with isb to launch price index for residential properties across 8 cities mumbai pune bengaluru | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी कधी खरेदी करायची, कधी विकायची?; निर्णय घेण्यास मदत करेल Housing Pricing Index

Property Buy and Sell : प्रॉपर्टीच्या खरेदी विक्री करणं होईल सोपं. सातत्यानं किंमतींवर ठेवलं जातं लक्ष. ...

स्वस्तात घर घेण्याची मस्त संधी, PNB करतेय १२ हजार २३२ घरांची विक्री - Marathi News | Great opportunity to buy a cheap house, PNB is selling 12 thousand 232 houses | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात घर घेण्याची मस्त संधी, PNB करतेय १२ हजार २३२ घरांची विक्री

PNB Mega E-Auction: जर तुम्ही स्वस्तामध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) गृहविक्रीबाबत सध्या एक खास ऑफर आणली आहे. या माध्यमातून तुम्हाला घर खरेदीची उत्तम संधी मिळणार आहे. ...

Home Loan Application: गृहकर्जासाठी अर्ज करताना या पाच चुकांपासून वाचा; मिळेल स्वस्त दरात कर्ज - Marathi News | 5 mistakes home loan applicants should avoid bank loan money investment dream home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Home Loan Application: गृहकर्जासाठी अर्ज करताना या पाच चुकांपासून वाचा; मिळेल स्वस्त दरात कर्ज

Home Loan: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु त्यासाठी लागणारं गृहकर्ज घेण्यापूर्वी अनेक बाबींचा विचार होणं आवश्यक आहे. ...