लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
वेसावे कोळीवाड्यात उत्साहात साजरा झाला शिमगा - Marathi News | Vesave was celebrated in Koliwada with enthusiasm Shimga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यात उत्साहात साजरा झाला शिमगा

राज्यात मासेमारीत प्रथम क्रमांकावर असलेला अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 6 किमीवर असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. ...

Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी ! - Marathi News | holi 2019 bollywood couples celebrating 1st holi after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी !

यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...

Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच - Marathi News | holi celebration bollywood songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही. ...

उपनगरांमध्ये  होळी रे होळीऽऽऽ - Marathi News |  Holi ray Holi in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरांमध्ये  होळी रे होळीऽऽऽ

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण बुधवारी (दि.२०) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड आदींसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून धार्मिक विधींसह होळीचे पूजन करण्यात आले. ...

शाळांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी - Marathi News | Eco-friendly Holi celebrations in schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी

शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाड ...

दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं - Marathi News | Dada-bhai, you got enough | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं

गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. ...

धुलिवंदन : शहरातील चौकाचौकात राहणार पोलीस - Marathi News | Dhulivandan: The police will deploy in the town square | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुलिवंदन : शहरातील चौकाचौकात राहणार पोलीस

धुलिवंदनाच्या पर्वावर दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या, महिला-मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करू पाहणाऱ्यांना तसेच सणोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावू पाहणाऱ्यांना पोलीस चांगला धडा शिकविणार आहेत. धुळवडीच्या आडून कुणी उपद्रव करताना आढळल्यास त्यांची चांगली खातर क ...

नागपुरात सर्वत्र होळी दहन ... ‘कॅट’तर्फे चिनी वस्तूंची होळी - Marathi News | Holi combustion in Nagpur ... Holi with Chinese items by 'CAT' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सर्वत्र होळी दहन ... ‘कॅट’तर्फे चिनी वस्तूंची होळी

चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली. ...