12:06 AM
Citizenship Amendment Bill: नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
11:40 PM
Citizenship Amendment Bill: विधेयकावर खासदारांनी सुचवलेल्या सुधारणांवर मतदान सुरू
09:46 PM
पनवेल : 30 ते 35 वर्षीय ईसमाची हत्या, बॅगेत भरलेला मृतदेह गाढी नदीच्या पात्रात आढळला
09:13 PM
मुंबई - दीक्षाभूमी चौक येथे महावितरणच्या धोरणाविरोधात सुरु असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट.
08:23 PM
नवी दिल्ली- असदुद्दीन ओवेसींनी संसदेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली
08:15 PM
पाकिस्तान- बलुचिस्तानमधील सराईयाब रस्त्यावर स्फोट; एकाचा मृत्यू
07:09 PM
कल्याणमध्ये सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचे गूढ उकलले; वडिलांनीच केली मुलीची हत्या
05:56 PM
यवतमाळ : दारू, मटका, जुगार, वाहन चालान, प्रतिबंधात्मक कारवाईचे वार्षिक उद्दीष्ट ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे ठाणेदारांना निर्देश.
05:44 PM
नवी दिल्ली- एकनाथ खडसे शरद पवारांची भेट घेऊन निघाले