होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
नाशिक- कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी निमित्त सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने यंदा रंग फिके पडणार आहेत. पारंपरिक रहाडी यंदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा मर्यादित स्वरूपात कोरडाच रंग अधिक खेळला जाणार आहे. ...
Rang Panchami in New Zealand : भारतातील रंगपंचमी हा सण आता जगातल्या अनेक देशांत प्रसिद्ध झाला असून, परदेशात राहणारे भारतीय लोक व त्यांच्याबरोबर त्या - त्या देशातले स्थानिक लोकही या उत्सवात सहभागी होऊन रंगत आहेत. ...
Holi Kolhapur-रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग, पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तविली जात आहे. तरीसुद्धा रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात युवा वर्ग गुंतला ...
Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे. ...
Holi Kudal Sindhudurg- कुडाळ तालुक्यातील नेरूर सायचेटेंब येथे मांडावर होणारे रोंबाट सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूर सायचेटेंब येथील गावडे यांचे रोंबाट साध्या पद्धतीने आणि कमी देखाव्यांनी साजरे झाले. ...
Holi festival, Nagpur news धुळवड साजरीच झाली नाही, असेही नाही. मात्र, संयमाचा आधार घेत गुपचूप रंगोत्सव साजरा करण्यालाच नागरिकांनी पसंती दिली. त्यामुळे दरवर्षी डोळ्यात अंजन घालून कर्तव्य बजावणारे पाेलिसही यंदा निवांत दिसून येत होते. ...