लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

पुण्यातील शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला - Marathi News | Opinion of Pandurang Balakawade and Shrimant Kokate about Shivasrushti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला

इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोक ...

अनोखा सोहळा : मºहळकरांचे ‘जेजुरी वारी’साठी आज प्रस्थान खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ - Marathi News | Anokha Sawhal: PangriKar Chatha on the left side of today's departure for 'Jejuri Vari' of Haldar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनोखा सोहळा : मºहळकरांचे ‘जेजुरी वारी’साठी आज प्रस्थान खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ

सिन्नर : प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मºहळ परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थ गाव बंद करून देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे शुक्रवारी (दि. ११) रवाना होत आहेत. ...

स्वामी समर्थ पालखीचे आज मालेगावी आगमन - Marathi News | Swami Samarth Palkhi today's arrival in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामी समर्थ पालखीचे आज मालेगावी आगमन

मालेगाव : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे आगमन मालेगावी आयएमए हॉल येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता होणार आहे. ...

देशमाने येथे महाराणा प्रताप जयंती - Marathi News |  Maharana Pratap Jayanti by countrymen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने येथे महाराणा प्रताप जयंती

देशमाने : महाराणा प्रताप यांची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...

स्मारकाला दिला रंग, आत ठेवल्या मूर्ती   - Marathi News |  The color given to the monument, the idol placed inside it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मारकाला दिला रंग, आत ठेवल्या मूर्ती  

मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले दिल्लीतील स्मारकाचे शिव मंदिर करण्यात आले आहे. काही मंडळींनी ठरवून दोन महिन्यांपूर्वी या स्मारकाचे शिव मंदिरात रूपांतर केले. या वास्तूला सरकारने स्मारकाचा दर्जा दिला असताना, ते तुघलकाच्या काळातील असल्या ...

आख्खं गाव निघाले जेजुरीला : तीन गावे बंद करून हजारो ग्रामस्थ जाणार खंडेरायाच्या दर्शनाला ! मºहळकरांचा देवभेटीचा आगळावेगळा सोहळा - Marathi News | All the villagers left for Jejuri: shutting down three villages and leaving thousands of villagers to the view of Khanderaa! A special celebration of Goddess Hulkar is unique | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आख्खं गाव निघाले जेजुरीला : तीन गावे बंद करून हजारो ग्रामस्थ जाणार खंडेरायाच्या दर्शनाला ! मºहळकरांचा देवभेटीचा आगळावेगळा सोहळा

सिन्नर : एक.. दोन नव्हे तर तब्बल तीन गावांतील सुमारे सात हजार ग्रामस्थ घरांना कुलूप ठोकून येत्या शुक्रवारी (दि. ११) आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करून जेजुरीला जाणार आहेत. ...

गिरणी कामगार संपाचा इतिहास पुन्हा होणार जिवंत - Marathi News | The history of the mill workers will be revived | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरणी कामगार संपाचा इतिहास पुन्हा होणार जिवंत

पुणे - मुंबईतील गिरणी कामगारांनी पुकारलेल्या बंद बाबतची डॉक्युमेंटरी फिल्म नागरिकांना आता पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ही दुर्मिळ ... ...

युवा मल्हार सेनेचा तहसिलवर मोर्चा - Marathi News | Tehsil Front of Youth Malhar Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा मल्हार सेनेचा तहसिलवर मोर्चा

मालेगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेच्या वतीने आज गुरूवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. ...