लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास, मराठी बातम्या

History, Latest Marathi News

UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद - Marathi News | PM Narendra modi first reaction after 12 forts of maratha military landscape in unesco world heritage list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा १ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? ...

कोल्हापूरचा पन्हाळा जगाच्या नकाशावर, जागतिक वारसास्थळात समावेश; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव - Marathi News | Kolhapur Panhala on the world map, included in the World Heritage Site Celebrations in the presence of the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा पन्हाळा जगाच्या नकाशावर, जागतिक वारसास्थळात समावेश; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव

जाचक अटीची ग्रामस्थांना भीती ...

'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार - Marathi News | 'We were invited late Mastani's descendants boycott the Peshwas statue unveiling event in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

मस्तानी यांच्या वंशजांना व्यासपीठावर बसून दिले नाही, म्हणून चिडण्याचे काही कारण नाही - बाजीराव पेशवा प्रतिष्ठान ...

आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध - Marathi News | Who are our ancestors? Who does our DNA match? Important discovery by AIIMS and California scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक, आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे. ...

पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे - Marathi News | Pune station should be named after Rajmata Jijau Peshwas were created because of Jijau - Shrimant Kokate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे ...

पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी - Marathi News | Name Pune railway station after thaorle Bajirao Peshwa Medha Kulkarni demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी

थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही, एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात ...

अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट - Marathi News | Remains of 'Mankala', 'Waghbakri' games at Khanderi; 10 copies of Mankala found in search operation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट

किल्ले रायगडावर ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरींवर मंकला खेळ पाहण्यास मिळतात. ‘आर्ट ऑफ प्लेइंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्यात बैठ्या खेळांची शोधमोहीम घेतली होती. ...

Raghuji Bhosale: धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला - Marathi News | Shocking The historical sword of the Bhosale family from Nagpur is being sold online by an international company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला

Raghuji Bhosale Sward Auction: न्यूयॉर्कची ब्रोकर कंपनी लिलाव करणार, कंपनीपर्यंत तलवार गेलीच कशी? ...