लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

ताजुश्शरीया कार्यक्रमाची जय्यत तयारी - Marathi News |  Preparations for the Tajushishya program | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ताजुश्शरीया कार्यक्रमाची जय्यत तयारी

गुलमाने ताजुश्शरिया कमटीच्या वतीने येथील रजा मैदानात ३० आॅगस्ट रोजी पैगामे ताजुश्शरिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. ...

रोहित्राचे खांब बदलले - Marathi News |  Rohit's pillars changed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रोहित्राचे खांब बदलले

हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील पंढरपूरनगरातील रोहित्राचे खांब अनेक दिवसांपासून वाकले होते. त्यामुळे रोहित्र कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत महावितरणने हे खांब बदलले आहेत. ...

‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट - Marathi News |  Dhobi Ghat became a fatal pit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट

जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृ ...

पोलीस अधिक्षक कार्यालयात रक्षाबंधन - Marathi News |  Rakshabandan in the police superintendent's office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस अधिक्षक कार्यालयात रक्षाबंधन

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या वतीने रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षकांना महिला अधिकाऱ्यांनी राखी बांधून हा सोहळा उत्साहात पार पाडला. ...

पोलीस बंदोबस्तात न.प.ची सभा - Marathi News |  NP meeting in police custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस बंदोबस्तात न.प.ची सभा

येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली. ...

रॉकेल वाटप प्रकरणी चौकशीचे आदेश - Marathi News |  Order of inquiry in case of kerosene allocation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रॉकेल वाटप प्रकरणी चौकशीचे आदेश

तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी क ...

२१ लघुप्रकल्प तुडुंब भरले - Marathi News |  21 mini-projects are full of thunders | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२१ लघुप्रकल्प तुडुंब भरले

तीन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल २१ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर इसापूर धरण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हिंगोली तालुक्यात पारोळा, वडद, चोरजवळा, सवड, पेडगाव, हातगाव या तलावांमध्ये १00 टक्के जलसाठा झाला असून हिरडी तलाव ८५ टक्के भरला ...

..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल - Marathi News |  ... and crib on the encroached space | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल

शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे ...