लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑक्सिजन टँकर उलटला, दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | The oxygen tanker overturned as the driver lost control on the narrow road, causing a two-hour traffic jam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑक्सिजन टँकर उलटला, दोन तास वाहतूक ठप्प

2 तासाच्या दुरुस्तीनंतर टँकर रवाना ...

 लाेणार तालुक्यातील चार शिक्षकांचा कार अपघातात मृत्यू - Marathi News | Four teachers from Lonar taluka die in car accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : लाेणार तालुक्यातील चार शिक्षकांचा कार अपघातात मृत्यू

Four teachers from Lonar taluka die in car accident : सेनगावजवळ पुलासाठी केलेल्या खड्यात त्यांची कार पडली़ पाण्यात पडताच कारचे चारही गेट लाॅक झाले़. ...

प्रेमी युगुलाने पळून जाऊन केले लग्न; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर चढवला हल्ला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Girl's relatives attack boy's home after love marriage; Three seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रेमी युगुलाने पळून जाऊन केले लग्न; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर चढवला हल्ला; तिघे गंभीर जखमी

Crime News in Hingoli केळी तांडा येथील एकाच समाजातील युवक आणि युवतीचे एकमेकांवर शालेय जीवनापासून प्रेम होते. ...

रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला चौघांचा बळी, मृत लोणार तालुक्यातील - Marathi News | Four from Lonar taluka killed in an accident at Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला चौघांचा बळी, मृत लोणार तालुक्यातील

Accident at Sengaon चौघे मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा , धानोरा इथले रहिवाशी आहेत. ...

घरफोडी प्रकरणात नऊ वर्षांपासून फरार आरोपी ताब्यात - Marathi News | Accused absconding for nine years in burglary case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडी प्रकरणात नऊ वर्षांपासून फरार आरोपी ताब्यात

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये घरफोडीची घटना घडली होती. ...

औंढा पोलिसांच्या कारवाईत चंदन चोर जेरबंद; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Aundha police action sandalwood thief arrested; Three lakh items confiscated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा पोलिसांच्या कारवाईत चंदन चोर जेरबंद; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

तहसील समोरील लोहारा रोडवर पोलिसांची कारवाई ...

सुकळीविर शिवारात बिबट्याचे ठसे; वनविभाग आणि ग्रामस्थांनी दिवसभर घेतला शोध - Marathi News | Leopard footprints in Suklivir Shivara; The search was carried out by the forest department and the villagers throughout the day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सुकळीविर शिवारात बिबट्याचे ठसे; वनविभाग आणि ग्रामस्थांनी दिवसभर घेतला शोध

Leopard footprints in Suklivir Shivara : वनविभागाच्या माहितीनुसार साेमवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या या परिसरातून निघून गेला ...

हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जनावरे दगावली - Marathi News | Three animals and a woman, were killed in a lightning strike in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जनावरे दगावली

दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. ...