लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

'सीएमपी' प्रणालीनंतरही शिक्षकांच्या पगाराला विलंबच - Marathi News | Even after CMP system, teachers' salaries are delayed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'सीएमपी' प्रणालीनंतरही शिक्षकांच्या पगाराला विलंबच

जिल्ह्यात जवळपास चार हजारांवर शिक्षक व एक ते दीड हजार पेन्शनर्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी होती. ...

पणन मंडळाच्या केळी प्रक्रिया केंद्रात ५ लाखांच्या साहित्यांची चोरी; गुन्हा नोंदविण्यास लागले पाच दिवस - Marathi News | Theft of 5 lakh materials in the banana processing center of the marketing board; It took five days to register the crime | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पणन मंडळाच्या केळी प्रक्रिया केंद्रात ५ लाखांच्या साहित्यांची चोरी; गुन्हा नोंदविण्यास लागले पाच दिवस

वसमत येथे पणन मंडळाचे मालकीचे केळी प्रक्रिया आणि निर्यात केंद्र आहे. पणनचे केंद्र उभे राहिले मात्र त्याचा वापरच होत नाही. ...

एटीएममशीनमध्ये छेडछाडकरून रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरियाणा राज्यातील - Marathi News | Thieves from Haryana ATM machines and laundered money | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एटीएममशीनमध्ये छेडछाडकरून रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरियाणा राज्यातील

शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून रक्कम पळवली ...

रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन गंडविणारी टोळी अटकेत; देशभरात १० वर्षांपासून सक्रीय होते रॅकेट  - Marathi News | Gang arrested for giving fake appointment letters to railways; Rackets have been active across the country for 10 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन गंडविणारी टोळी अटकेत; देशभरात १० वर्षांपासून सक्रीय होते रॅकेट 

देशभरात सक्रीय असलेल्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी भांडाफोड केला आहे. ...

मराठवाड्यात गोदावरी-मांजरा खोऱ्यात १ कोटी बांबूलागवडीचा संकल्प - Marathi News | Resolution of 1 crore bamboo plantation in Godavari-Manjara valley in Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठवाड्यात गोदावरी-मांजरा खोऱ्यात १ कोटी बांबूलागवडीचा संकल्प

बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना एक ते अडीच लाखांचे उत्पादन मिळू शकते. ...

ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र - Marathi News | Online confusion! Certificate of vaccination without taking a second dose of corona | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

कोविशिल्ड घेतलेल्या काही जणांना आता दुसरी लस घेतलेली नसतानाही तसा संदेश येत आहे. त्यामुळे अशांना आता दुसरी लस कशी मिळणार ? हा प्रश्नच आहे. ...

'हंगाम जातोय, बैल घेणे परवडत नाही'; नाईलाजाने हळदीच्या सरीसाठी मुलांनाच जुंपले कोळप्याला - Marathi News | farmer used son for farming work due to lack of money in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'हंगाम जातोय, बैल घेणे परवडत नाही'; नाईलाजाने हळदीच्या सरीसाठी मुलांनाच जुंपले कोळप्याला

अल्पभूधारक असल्यामुळे लाखापेक्षा जास्त रक्कम मोजून बैलजोडी खरेदी करण्याची ऐपत नाही. ...

पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; ८ लाखांची रोकड सुरक्षित - Marathi News | Police vigilance foiled an attempt to blow up an ATM machine; 8 lakh cash safe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; ८ लाखांची रोकड सुरक्षित

एटीएमच्या पाठीमागील बाजूस भिंतीला लावण्यात आलेले कपाट बाजूला ढकलून एटीएमच्या खोलीच्या मागील बाजूनी आतमध्ये प्रवेश केला. ...