लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

वित्त आयोगाची अर्धी रक्कम वीज थकबाकीस - Marathi News |  Half of the Finance Commission's electricity threshold | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वित्त आयोगाची अर्धी रक्कम वीज थकबाकीस

महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीसह विविध पाणी पुरवठा योजनांच्या ३० मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत वीज बिलापोटी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचा शासन आदेश धडकला आहे. यामुळे एकीकडे पालिकांचे विकासाचे बजेट बिघ ...

शौचालय बांधकाम; ३९ कोटी रखडले - Marathi News |  Toilets construction; 39 crore rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शौचालय बांधकाम; ३९ कोटी रखडले

जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहे ...

उकाड्याने हैराण चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू  - Marathi News | In hingoli girl dies in water tank while taking water from it | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उकाड्याने हैराण चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू 

उकाड्याने हैराण झाल्याने पाणी अंगावर घेत असताना अंगणातील टाकीत पडून एक ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माथा या गावी घडली. ...

‘त्या’ दोषी अभियंत्यावर कारवाईचे निर्देश - Marathi News |  Instructions for taking action against those guilty engineers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ दोषी अभियंत्यावर कारवाईचे निर्देश

जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. ...

...अखेर टपाल कार्यालयाचे स्थलांतर - Marathi News |  After all, post office shift | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अखेर टपाल कार्यालयाचे स्थलांतर

मागील अनेक वर्षांपासून हिंगोली टपाल कार्यालयाचे कामकाज निवासस्थानातच सुरू होते. अखेर १७ मे रोजी टपाल कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मात्र उदघाटन सोहळ्यात राजकीय मंडळी दिसून आली नाही. ...

विधान परिषदेच्या नुसत्या वायफळ चर्चा - Marathi News |  The only wifery discussion of the Legislative Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विधान परिषदेच्या नुसत्या वायफळ चर्चा

: परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नुसत्या वायफळ चर्चांनीच जि.प. व न.प. कार्यालयात मंडळी मनोरंजन करून घेत असल्याचे चित्र आहे. ...

किसान सभेचे धरणे आंदोलन - Marathi News |  The movement of the farmer's rally | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किसान सभेचे धरणे आंदोलन

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित - Marathi News |  Pending lapse of 16217 applications | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त ...