लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

भंगार दुकानाला आग; तीन लाखांचे नुकसान - Marathi News |  Fire to scrap shops; Loss of three lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भंगार दुकानाला आग; तीन लाखांचे नुकसान

येथील शेवाळा रोडवरील चौकामागील भंगार साहित्याच्या दुकानाला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून तीन लाख रूपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या वाहनाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...

बसस्थानकासमोर दोन गटांत राडा - Marathi News |  Behind the bus stand in two groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसस्थानकासमोर दोन गटांत राडा

शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली. ...

‘लघुसिंचन’ चे दहा कोटी पडून - Marathi News |  Ten million of 'small irrigation' fall | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘लघुसिंचन’ चे दहा कोटी पडून

जिल्ह्यात योग्य साईट मिळत नसल्याने जि.प.च्या लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व जलयुक्त शिवारमधील जवळपास १0 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. गतवर्षी जलयुक्तचे ४४.८५ लाख परत पाठविण्याची नामुष्की या विभागावर ओढवली होती. ...

इंचा येथील पाणीप्रश्न पेटला - Marathi News |   Inca water dispute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इंचा येथील पाणीप्रश्न पेटला

तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...

हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा - Marathi News | Hagolat marcha water in Hingoliet Inca | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत इंचा येथे पाण्यासाठी घागरमोर्चा

तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...

गरोदर मातांसाठी वातानुकूलित कक्ष - Marathi News |  Air-conditioned room for pregnant mothers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गरोदर मातांसाठी वातानुकूलित कक्ष

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी श ...

आरोपीस कोठडी; रोकडही जप्त - Marathi News |  Accused Clerk; Cash seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरोपीस कोठडी; रोकडही जप्त

मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी द ...

श्रमदानासाठी रामवाडीत धोंडेजेवण - Marathi News |  Dhondejevan in Ramvadi for the work of labor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :श्रमदानासाठी रामवाडीत धोंडेजेवण

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कळमनुरी तालुक्यातील रामवाडी ग्रामस्थांनी सामूहिक धोंडेजेवणाचा कार्यक्रम ठेवत लेकीबाळी, जावयांनाही श्रमदानाच्या कामात सहभागी करून घेतले. स्पर्धेतील वेळ वाया जावू नये, यासाठी नामी शक्कल लढवताना परंपरेच ...