लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

अगरबत्तीमुळे दानपेटी स्वाहा ! - Marathi News |  Agarbatti Dasetty Swaha! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अगरबत्तीमुळे दानपेटी स्वाहा !

कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान ...

८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट - Marathi News |  The objective of lending to 880 savings groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ...

१८ गावांसाठी २0 टँकर सुरू - Marathi News |  20 tankers have started for 18 villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१८ गावांसाठी २0 टँकर सुरू

उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

पेटत्या अगरबत्तीने दानपेटी स्वाहा; कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील घटना  - Marathi News | fire in donation box, incident in mahadev temple | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पेटत्या अगरबत्तीने दानपेटी स्वाहा; कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील घटना 

कृष्णापूर  येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली.  ...

दोन ठिकाणी चोरीच्या घटना - Marathi News |  Stolen incidents in two places | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन ठिकाणी चोरीच्या घटना

बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रक ...

‘त्या’ आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी - Marathi News |  The eight accused are judicial custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी

येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे. ...

रानडुकराच्या हल्ल्यात दोघे गंभीर - Marathi News |  Randukar attack two serious | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रानडुकराच्या हल्ल्यात दोघे गंभीर

येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २७ मे रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली. ...

पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन - Marathi News |  Petrol and diesel movement protested against price rise | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २७ मे रोजी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन ...