२६ मे रोजी अचानक झालेला अवकाळी पाऊस व वीजेच्या कडकडाटांसह वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली, वीज पडल्याने गुरेही दगावल्याच्या घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्या. रात्रभर वीजपुरवठा खंडीत होता. वादळी वाºयाचा पक्ष्यांनाही फटका बसला अ ...
वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ...
अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष ...
विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºय ...
तालुक्यातील वाळकी येथे सहा वर्षांपासून रखडत पडलेल्या पाण्याच्या टाकीचे चार दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. चार दिवस पाणीपुरवठा केल्यानंतर ही टाकी अचानक कोसळली. यामध्ये एक तरूणी गंभीर जखमी झाली आहे. ...
काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिं ...