लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती - Marathi News |  18 tons of fertilizer production from the trash | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती

रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे. ...

हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन - Marathi News |  Inauguration of Competition Examination Center in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला. ...

‘त्या’ चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर - Marathi News |  'That' chimukuli's condition is out of danger | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती. ...

हिंगोलीत ४० इमारती धोकादायक - Marathi News | 40 buildings in Hingoli are dangerous | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ४० इमारती धोकादायक

एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आह ...

जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प - Marathi News |  700 crore rupees deal with the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़  बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढ ...

पुन्हा बनावट पावत्यांवर वाळू - Marathi News |  Sand on fake receipts again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुन्हा बनावट पावत्यांवर वाळू

साठवलेली वाळू खनिकर्म अधिकारी व तहसीलदारांनी छापा मारून जप्त केली. या पाच ब्रास वाळूसाठ्यासाठी पाच पावत्या प्रशासनाकडे दाखल केल्या पण त्यापैकी एक पावती खरी तर चार बनावट आढळल्या. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अभियंत्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण - Marathi News |  Farmers' fasting in front of Engineer's house | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अभियंत्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकºयांनी विद्युत जोडणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. ...

बारावीचा निकाल ८६.४0 टक्के - Marathi News |  HSC result 86.40 percent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बारावीचा निकाल ८६.४0 टक्के

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...