लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत चौथा दिवस, वसमतलाही ठिय्या - Marathi News |  The fourth day in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चौथा दिवस, वसमतलाही ठिय्या

२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे. ...

‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब - Marathi News |  Delayed information about 'out of school' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयात सादर करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. सदर माहिती २८ जुलैपर्यंत देण्याच्या सूचना होत्या. मात्र एकाही तालुक्यातून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे शिक्षण ...

मावेजा प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना नोटिसा - Marathi News |  Notice to the two officials in the case of Maweja | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मावेजा प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना नोटिसा

पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे क ...

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक - Marathi News |  Procession | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते. ...

लाच घेताना लिपिकास पकडले - Marathi News |  The script was captured when taking a bribe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाच घेताना लिपिकास पकडले

रजामंजुरी आदेशाची संचिका आणि सेवापुस्तक कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी एका शिक्षिकेच्या पतीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक राजाराम पांडुरंग मुंडे यांना बुधवारी लाचलुच ...

आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा - Marathi News |  Ballagadi Front in Sengawan for reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करिता सेनगाव तालुक्यात सकल मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. बुधवारी सापटगाव येथील सकल मराठा समाजाचा वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर भानखेडा, कवठा पाटी, खैरखेडा इ. तीन ठिकाणी राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंद ...

कळमनुरी पालिकेत नगरसेविकेचा विनयभंग - Marathi News | Municipal corporator's molestation in Kalamnuri municipality | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी पालिकेत नगरसेविकेचा विनयभंग

येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु - Marathi News | After the week, bus service started in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु

सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झ ...