लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल - Marathi News | Hingoli District Hospital building sought report | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरु आहे. अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नसल्यामुळे ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. त्यामुळे याची दखल आयुक्त संजीव कुमार यांनी घेतल्याने इमारतीच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत ...

‘लिगो’साठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू, भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी जमा - Marathi News | Land purchase process for 'Ligo' starts, land acquisition department receives Rs. 10.37 crores | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘लिगो’साठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू, भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी जमा

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजनेची कामे संथ गतीने - Marathi News |  The work of scholarship scheme in the district is slow | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजनेची कामे संथ गतीने

शासनाकडून दरवर्षी शालेय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. २०१७-१८ व २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षातील २१ हजार २१६ विद्यार्थिनीं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची र ...

मराठा आरक्षणासाठी केले मुंडण आंदोलन - Marathi News |  Banana movement for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी केले मुंडण आंदोलन

मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आज सरकारच्या निषेधार्थ ११ जणांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर मुख्य ...

दलित वस्तीची कामे रोखली - Marathi News |  The dalit activities were stopped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दलित वस्तीची कामे रोखली

दलित वस्ती सुधार योजनेची कामे तोंडी आदेशान्वये रोखण्यात आली आहेत. याबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यात एकाच वस्तीला दोन ते तीन ठिकाणी विभागून निधी दिल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली आहे. ...

काँग्रेसची शक्ती अभियान नोंदणी - Marathi News |  Congress force campaign registration | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेसची शक्ती अभियान नोंदणी

ग्रामीण भागापासून शहरापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सुसंवाद व संघटित राहण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरुवात केलेल्या शक्ती अ‍ॅपच्या सदस्य नोंदणी अभियानास हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने आज प्र ...

राज्यपाल हिंगोलीला भेट देणार - Marathi News |  The Governor will visit Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यपाल हिंगोलीला भेट देणार

येथील आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुंबई येथे ३१ जुलै रोजी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना हिंगोली जिल्हा येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार सप्टेंंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे मुटकुळे यांन ...

दोन ठिकाणी गुटखा पकडला - Marathi News |  Gutkha caught in two places | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन ठिकाणी गुटखा पकडला

येथे मोटार दुचाकीवरून गावात गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच छापा मारुन ७३५० रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. दुचाकीही जप्त केली असून एकास ताब्यात घेतले. ...