लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही - Marathi News |  Election in Himachal Pradesh; Polling on November 9, Gujarat dates are not declared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सर्व ६९ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या नाहीत. ...

हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबर रोजी होणार मतदान, पहिल्यांदाच संपूर्ण निवडणुकीत होणार VVPAT चा वापर - Marathi News | Himachal Pradesh elections will be held on Nov 9, the polling will be held on November 9 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबर रोजी होणार मतदान, पहिल्यांदाच संपूर्ण निवडणुकीत होणार VVPAT चा वापर

हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. ...