लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली! - Marathi News | If not a miracle, what else A young woman buried under several tons of rubble came out alive after 5 hours! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!

अखेर मृत्यूचा पराभव झाला आणि तुनेजाला जिवंत बाहेर काढण्यात आलं...! ...

Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | congress state president pratibha singh criticized bjp mp Kangana Ranaut for her statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

BJP Kangana Ranaut And Himachal Flood : हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव - Marathi News | Himachal Flood cloud burst mandi dog saved the lives of 67 people siyathi village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव

Himachal Flood : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. ...

फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही" - Marathi News | MP Kangana Ranaut reached flood affected areas of Mandi victims complained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती ...

हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video - Marathi News | viral video 11 month old girl orphan in himachal lost her parents in disaster sdm smritika negi is taking care of her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video

Himachal Flood : हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या विनाशकारी आपत्तीने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. ...

आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम - Marathi News | I hope I live another 30-40 years dalai lama denies succession rumors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

बौद्ध धर्मग्रंथांचा उल्लेख करत लामा म्हणाले, लोक कोणत्याही विचारसरणीचे असोत, शेवटी प्रत्येकाचे ध्येय आनंद मिळवणे हेच आहे... ...

Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी - Marathi News | heavy destruction due to rain and cloudburst in himachal so far 72 died 37 missing meteorological department red alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान - Marathi News | himachal pradesh monsoon flash flood devastation 63 deaths 40 people missing loss of rs 407 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

Himachal Flood : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत. ...