विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीय ...