लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

"फक्त प्रज्वल रेवन्ना प्रकरणामुळे कायदा बदलता येणार नाही"; कर्नाटक हायकोर्टाची टिप्पणी - Marathi News | Cant change laws just because it Prajwal Revanna case Says Karnataka High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त प्रज्वल रेवन्ना प्रकरणामुळे कायदा बदलता येणार नाही"; कर्नाटक हायकोर्टाची टिप्पणी

कर्नाटक हायकोर्टाने आरोपी प्रज्वल्ल रेवन्ना बाबतच्या सुनावणीवर महत्त्वाचे विधान केले आहे. ...

'लाडकी बहीण' मतदारांना आमिष नव्हे; महिला सशक्तीकरण्यासाठी योजना - Marathi News | 'Ladki Bhaeen' is not a bait for voters; Plan to empower women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लाडकी बहीण' मतदारांना आमिष नव्हे; महिला सशक्तीकरण्यासाठी योजना

Nagpur : राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल ...

‘पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद करा’, प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल  - Marathi News | 'Stop petrol-diesel vehicles', High Court takes serious note of pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद करा’, प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल 

वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असून, मुंबईचे रस्ते गुदमरत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. ...

फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये महापालिका अपयशी : हायकोर्ट - Marathi News | Municipal Corporation fails to control hawkers: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये महापालिका अपयशी : हायकोर्ट

रस्त्यावरील फेरीवाल्यांचे परवाने तपासण्याचे अधिकार केवळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहेत. पोलिसांना ते अधिकार नाहीत, असे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने म्हटले.  ...

पूजा खेडकरला अटकेपासून मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश? - Marathi News | Big relief for Pooja Khedkar from arrest; What order did the Supreme Court give? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकरला अटकेपासून मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश?

Pooja Khedkar News: आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. ...

अभिनेत्रीच्या शोषणावरील आरोपात जामिन मिळाला तरी उद्योगपती बाहेर येईना; हायकोर्ट म्हणाले, ड्रामा नको... - Marathi News | Even if the businessman chemmanur gets bail in the actress's exploitation case, he will not come out; High Court said, no drama... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्रीच्या शोषणावरील आरोपात जामिन मिळाला तरी उद्योगपती बाहेर येईना; हायकोर्ट म्हणाले, ड्रामा नको...

न्यायालयाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता जामिनाचा आदेश वेबसाईटवर अलपोड केला. तर पावणेपाच वाजता आदेश जारी केले आहेत. तरीही चेम्मानूर तुरुंगातच होता. ...

वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश - Marathi News | Valmis Maveja's Rs 93 crore unpaid; NHAI orders seizure of movable assets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश

एकत्रित १०२ कोटी ५४ लाख रुपयांपेकी केवळ ७.६४ कोटी रुपये अदा करण्यात आले. इतर रक्कम देण्यास एनएचआयएने टाळाटाळ केली. ...

CCI in High Court : कापूस महामंडळाने न्यायालयात काय दिले उत्तर ते वाचा सविस्तर - Marathi News | CCI in High Court: Read the detailed answer given by the Cotton Corporation in the court. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस महामंडळाने न्यायालयात काय दिले उत्तर ते वाचा सविस्तर

CCI in High Court : कापसाच्या खरेदीबाबत दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. या विषयी वाचा सविस्तर ...