लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचा समन्स! भूसंपादन भरपाईवर दिले नाही समाधानकारक उत्तर - Marathi News | High Court summons Chandrapur District Collector! No satisfactory answer given on land acquisition compensation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचा समन्स! भूसंपादन भरपाईवर दिले नाही समाधानकारक उत्तर

Nagpur : शेतकऱ्यांना देण्यात आली केवळ भरपाईची रक्कम २०१३ पासूनचे व्याज दिले नाही ...

"मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया - Marathi News | Akshay Shinde mother reacts to Mumbai High Court decision in Badlapur encounter case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर त्याच्या आईने प्रतिक्रिया दिली. ...

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल - Marathi News | Investigation report has revealed that Akshay Shinde, accused in the Badlapur case was faked by the police in an encounter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल

बदलापूर प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर करण्यात आल्याचे चौकशी अहवालातून समोर आलं आहे. ...

बेकायदा फडकवलेल्या झेंड्यांच्या तक्रारीची दखल कशी घेता?: हायकोर्ट - Marathi News | How do you take cognizance of complaints about illegally hoisted flags?: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा फडकवलेल्या झेंड्यांच्या तक्रारीची दखल कशी घेता?: हायकोर्ट

High Court : हरिश गगलानी यांच्या सोसायटीच्या आवारात नोव्हेंबर २०२३ मध्ये पाच झेंडे फडकविण्यात आले. ...

"फार बोलता"; गुजरात हायकोर्टात सुनावणीदरम्यान खडाजंगी, वकिलाने न्यायमूर्तींनाच सुनावले - Marathi News | Heated exchange between Justice Sunita Agarwal and High Court Bar Association President Advocate Brijesh Trivedi in the Gujarat HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फार बोलता"; गुजरात हायकोर्टात सुनावणीदरम्यान खडाजंगी, वकिलाने न्यायमूर्तींनाच सुनावले

गुजरात उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. ...

तुम्हाला हवे तसे नियम बनवता का? पुस्तक मेळ्यात हिंदू संघटनेला स्टॉल लावण्याला विरोध; कोर्टाने फटकारले - Marathi News | Hindu organization was not allowed to set up stall in Kolkata Book Fair HC reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला हवे तसे नियम बनवता का? पुस्तक मेळ्यात हिंदू संघटनेला स्टॉल लावण्याला विरोध; कोर्टाने फटकारले

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात हिंदू संघटनेला पुस्तकांचा स्टॉल लावण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. ...

Shet Rasta : शेत वहीवाटीमध्ये रस्ता करण्याबाबत लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना; होणार हे बदल - Marathi News | Shet Rasta : New guidelines soon for making roads in farm for farmers; these changes will be made | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Rasta : शेत वहीवाटीमध्ये रस्ता करण्याबाबत लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना; होणार हे बदल

Shet Rasta यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा. ...

"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर - Marathi News | Justice Yadav stands by his statement on Muslims told the High Court in his reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर अद्याप ठाम आहेत. ...